
कोपरगाव प्रतिनिधी:- मैत्रिणीनो नमस्कार
आजपर्यंत माझ्या प्रत्येक activities तुम्ही माझ्या सोबत असता.
आणि तुमचे सर्वांचे सहकार्य आणि भक्कम पाठिंबा हाच मला सतत काहीतरी नवनवीन करण्याची प्रेरणा देत असतो
भारताची परंपरा ही हस्तकलेला प्रोत्साहित करणारी आहे आणि भारताचा इतिहास आपणास हेच सांगतो की हस्तकलेच्या माध्यमातून भारताची खरी ओळख जगासमोर आली आहे आणि हीच ओळख आता नावीन्याची आस धरते आहे. हीच ओळख आप ना पर्यन्त पोहोचविण्यासाठी हे खास प्रदर्शन फक्त आपल्या सारख्या जाणकार मंडळी साठी, तर मग येताय ना..
नक्की याल मला खात्री आहे.
हस्तकला जपू या देशाला अजून समृद्ध बनवूया
शुभांगी सिल्क साडी आणि बुटीक
रेस कोर्स नाका संभाजी नगर कोल्हापूर
पिन कोड 416012
9850977645
साड्यांच्या नवीन व्हरायटी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
