सटाणा न्यायालयाच्या नवीन विस्तारित इमारतीबाबत सकारात्मक प्रयत्न करू:-ना.छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक/सटाणा):- सटाणा न्यायालयाच्या नवीन विस्तारित इमारतीबाबत मुख्यमंत्री व विधी व न्याय खात्याचे मंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून सकारात्मक प्रयत्न करू असे प्रतिपादन पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांनी केले आहे.सटाणा येथील न्यायालयाच्या नवीन विस्तारित इमारतीचे बांधकाम होण्यासाठी येथील वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री ना.भुजबळ यांची भेट घेवून वरील मागणीचे निवेदन दिले त्यावेळी भुजबळ बोलत होते.सटाणा […]

Read More

शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने ब्राम्हणगावात सर्वरोगनिदान शिबीर…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील ब्राह्मणगांव येथे शिवबा प्रतिष्ठान, संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि जनार्दन हॉस्पीटलच्या सहकार्याने सर्वरोग निदान शिबीर घेण्यांत आले त्याचे उद्घाटन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले. ग्रामीण भागात असे उपक्रम गरजेचे असल्याल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.प्रारंभी शिववा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनुराग येवले यांनी प्रास्तविक केले. याप्रसंगी जिल्हा भाजपा उपाध्यक्ष शरद थोरात, कोल्हे कारखान्याचे संचालक निवृत्ती […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१० ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज दिलेले २९ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ३४ आहे तसेच आज १ जण मयत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २०४५५० झाल्या असुन १४६२८ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४२९९ आहे तर उपचार सुरू असलेले १०७ आहे व मयत झालेले २२२ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१० ऑक्टोबर २०२१ आज २९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ६१९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ५ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

समीर भुजबळ यांचे मान्यवरांकडून अभिष्टचिंतन…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- नाशिकचे खासदार समीर भुजबळ यांचा वाढदिवस नाशिक येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला. शहर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, हितचिंतक, कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षाचे नेते, उदयोजक तसेच राष्ट्रवादी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्यातील कार्यकर्त्यांनी माजी खासदार समीर भुजबळ यांचे अभिष्टचिंतन केले.सर्वप्रथम भुजबळ कुटुंबीयांनी समीर भुजबळ यांचे औक्षण केले. यावेळी खा.समीर भुजबळ यांच्या मातोश्री […]

Read More

देवीचे तिसरे रूप आहे चंद्रघंटा या रूपात तिच्या मस्तकी राखाडी रंगाची चंद्रकोर आहे:- शुभांगी थोरात…

कोपरगाव प्रतिनिधी:- तिसरा दिवस रंग आहे राखाडी* | Grey देवीचे तिसरे रूप आहे चंद्रघंटा. या रूपात तिच्या मस्तकी राखाडी रंगाची चंद्रकोर आहे. राखाडी रंग हा आपल्या भक्तांसाठी शत्रूंचा नाश करण्यासाठी सदैव तत्पर अशा तिच्या मनःस्थितीचे सांकेतिक आहे. स्पर्धेत सहभागी व्हा आणि नवरात्री चा आनंद द्विगुणित करा शुभ नवरात्रीशुभांगी सिल्क साडी आणि बुटीकरेस कोर्स नाका संभाजी […]

Read More

कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा – नवरात्रौत्सव २०२१’ कार्यक्रमात मेहंदी, रांगोळी व प्रश्नमंजुषा स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला…

कोपरगाव प्रतिनीधी:- कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा – नवरात्रौत्सव २०२१’ कार्यक्रमात मेहंदी, रांगोळी व प्रश्नमंजुषा स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेत सहभागी महिलांनी आकर्षक रांगोळी व मेहंदी काढून परिक्षकांसह उपस्थितांची मने जिंकून घेतली. आज तिसऱ्या दिवशी रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत महिलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा व […]

Read More

हेमचंद्र भवर लिखीत – साक्ष- कथासंग्रह बघताना माजी आमदार सौ. स्नेहलता ताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- हेमचंद्र भवर लिखीत – साक्ष- कथासंग्रह बघताना माजी आमदार सौ स्नेहलता ताई कोल्हे–क्रांती ज्योती महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नामुळे महिलांच्या शिक्षणासाठी पुणे येथील भिडे वाड्यात शाळा सुरू झाली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली माजी मंत्री मा शंकररावजी कोल्हे साहेब व कै शंकररावजी काळे साहेब यांनी कोपरगाव शहरात […]

Read More

माझ्या मामाच पत्र हरवलं:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव प्रतिनिधी:- आमच्या लहानपणी रोज दुपारी पोस्ट मन पत्र घेऊन गल्लीत यायचा आपल पत्र दिले नाही तर त्यांच्या मागोमाग जावून विचारायचो ओ आमच पत्र? तो म्हणायचा सगळे खुषाल आहेतपाहुणे निघाल्यावर गाडीत बसल्यावर म्हणायचे पोहोचल्यावर पत्र पाठवाएखादा माणूस वारल्या वेळी अर्धे पत्र लिहून पाठवत ते पाहून अज्ञानी मंडळी रडायला सुरुवात करीतसुखदुःखाची चौकशी करणारे पत्र आज हरवले […]

Read More

कोरोना महामारीत टपाल कार्यालयाची सेवा वंचितापर्यंत पोहोचली:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-देशभरात १ लाख ५५ हजार ३३३ टपाल कार्यालयामार्फत पोष्टाच्या ५८ प्रकारच्या सेवा दिल्या जातात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल आत्मनिर्भर भारत अंतर्गत हया सेवा अधिक गतिमान करण्यासाठी योग्य पाउल उचलले असुन ग्रामिण भागात कोरोना महामारीत टपाल कार्यालयाची सेवा वंचितापर्यंत देण्यांचे काम संबंधीत अधिका-यांनी केले असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले.जागतिक टपाल […]

Read More

लायन्स क्लब व लिओ क्लब कोपरगाव यांची शिर्डी साई आश्रयाला भेट…

कोपरगाव प्रतिनिधी:-ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देने लागतो. तसेच समाजात राहत असताना सामाजिक बंधिकली जपणे हे आपले सर्वांचे कर्त्यव्य आहे. हीच कर्त्यव्य भावना समोर ठेऊन लायन्स क्लब ऑफ कोपरगाव समाजात वेगवेगळे समाजपयोगी उपक्रम राबवत असतो.समाजातील गरजूंना मदत करणे हाच क्लब चा मुख्य हेतू आहे. आणि हाच हेतू साध्य करण्यासाठी लायन्स क्लब व […]

Read More