माझ्या मामाच पत्र हरवलं:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:- आमच्या लहानपणी रोज दुपारी पोस्ट मन पत्र घेऊन गल्लीत यायचा आपल पत्र दिले नाही तर त्यांच्या मागोमाग जावून विचारायचो ओ आमच पत्र? तो म्हणायचा सगळे खुषाल आहेत
पाहुणे निघाल्यावर गाडीत बसल्यावर म्हणायचे पोहोचल्यावर पत्र पाठवा
एखादा माणूस वारल्या वेळी अर्धे पत्र लिहून पाठवत ते पाहून अज्ञानी मंडळी रडायला सुरुवात करीत
सुखदुःखाची चौकशी करणारे पत्र आज हरवले आहे प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात भ्रमणध्वनी आणि ईतर साधनांमुळे – डाक- टपाल- तार – नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत ( झाली आहे)
आज जागतिक टपाल ( पोस्ट ऑफिस डे) दिन या अविस्मरणीय दिनानिमित्त ब्राह्मणगाव येथील पोस्ट मास्तरांचा मंडलिक यांच्या प्रातीनीधीक स्वरूपात चंद्रमा कलर फोटो चे वतीने ग्रंथ देऊन सन्मानित करताना हेमचंद्र भवर समवेत श्री रेणुका माता मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह अर्बन सोसायटीचे जाधव मतकर आदि मान्यवर
सर्व डाक कर्मचारी यांना शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *