
कोपरगाव प्रतिनिधी:- हेमचंद्र भवर लिखीत – साक्ष- कथासंग्रह बघताना माजी आमदार सौ स्नेहलता ताई कोल्हे–
क्रांती ज्योती महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नामुळे महिलांच्या शिक्षणासाठी पुणे येथील भिडे वाड्यात शाळा सुरू झाली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली माजी मंत्री मा शंकररावजी कोल्हे साहेब व कै शंकररावजी काळे साहेब यांनी कोपरगाव शहरात सायन्स कॉलेज सुरू केले
तोच वारसा जपत सौ स्नेहलता ताई कोल्हे–यांनी मुलीच्या शिक्षणासाठी व सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न केले
नवरात्रीच्या काळात शिक्षणाचा जागर करताना संवेदनशील मनाने माणूसकीचया भावनेने सदैव मदतीला धावून जाण्याची तयारी असतेच महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा व व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते
समाजातील गोरगरीब कुटुंबांना मदत करीत मुलीच्या जन्माचे स्वागत केले आहे मुलगी जगवा मुलगी शिकवा
नवरात्रीचा जागर जागर जागता ठेवण्यासाठी यांनी सदैव लढा दिला आहे
वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी वाढविण्यासाठी प्रयत्न केला आहे
वाचेल तो वाचेल
नवरात्रीच्या व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
