कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा – नवरात्रौत्सव २०२१’ कार्यक्रमात मेहंदी, रांगोळी व प्रश्नमंजुषा स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनीधी:- कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा – नवरात्रौत्सव २०२१’ कार्यक्रमात मेहंदी, रांगोळी व प्रश्नमंजुषा स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

स्पर्धेत सहभागी महिलांनी आकर्षक रांगोळी व मेहंदी काढून परिक्षकांसह उपस्थितांची मने जिंकून घेतली. आज तिसऱ्या दिवशी रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत महिलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा व प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *