कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष युसुफजी रंगरेज यांच्या सहकार्यानी व सामाजिक कार्यकर्त्यांनी ऊस तोडणी कामगारांच्या कुटुंबाला दिला मदतीचा हात…
कोपरगाव प्रतिनिधी:- शहरातील स्टेशन रोड बागुल वस्ती याठिकाणी रस्त्याच्या कडेला राहत असलेल्या ऊस तोडणी कामगार इब्राहिम पठाण यांच्या घराला महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारच्या सुमारास आग लागल्याने सर्व संसारोपयोगी वस्तू जाळून खाक झाल्या त्यांच्या दोनवेळच्या अन्नपण्याची देखील मोठी गंभीर समस्या निर्माण झाली पठाण कुटुंबीय हे जालना जिल्ह्यातील रहिवासी असून ते वीस ते पंचवीस वर्षांपासून कोपरगाव येथे आपला […]
Read More