शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी तात्काळ सोडवून वीज उपकेंद्र कार्यान्वित करा:- आ.आशुतोष काळे
कोपरगाव प्रतिनिधी:-शहा १३२ केव्ही वीज उपकेंद्राच्या कामाचीआ. आशुतोष काळेंनी केली आ.कोकाटेंच्या समवेत पाहणीकोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील व सिन्नर तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या गावातील शेतकर्यांना भेडसावणारा वीजेचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्यासाठी सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागासह शहा येथील १३२ केव्ही वीज उपकेंद्राचे काम तातडीने पूर्ण करा. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी तात्काळ सोडवून वीज उपकेंद्र कार्यान्वित करावे […]
Read More