कोपरगावात कोरोनाचा विळखा आज पुन्हा ६९ कोरोना पॉझिटिव्ह….

अहमदनगर

तालुक्यात आजपर्यंत स्वॅब टेस्ट २२४२० झाल्या असुन ३५८२ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ३१७० आहे तर उपचार सुरू असलेले ३६३ आहे व मयत झालेले ४९ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. १८ मार्च २०२१
डिस्चार्ज दिलेले २६ आहेत.
आज एकुण ४६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १६ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २८ रुग्ण आढळले.
खाजगी लॅबमधील २५ रुग्णांचे अहवाल.
रॅपिड टेस्ट मधील १६ जण पुढीलप्रमाणे:-
करंजी १०
संभाजी नगर को. १
गांधीनगर को. २
शिंगणापूर १
साईनगर को. १
कोपरगाव १
खाजगी लॅब मधील २५ रुग्णांचे अहवाल पुढीलप्रमाणे:-
इंदिरा पथ को. २
येसगाव १
वडांगळे वस्ती को. १
कान्हेगाव १
सराफ बाजार को. २
गिरमे चाळ को. १
अंबिका नगर को. १
निवारा रोड को. १
कहार गल्ली को. १
गोदाम गल्ली को. १
कुंभारी २
धारणगाव रोड को. ३
बेट को. १
बहादराबाद १
येवला रोड को. १
मुर्शतपुर १
खोपडी १
गुरुद्वारा रोड को. २
रचना पार्क को.१
नगर येथील स्वॅबपैकी २८ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
शारदा नगरी को. १
बेट को. १
रवंदा २
कोपरगाव १
रेल्वे स्टेशन को. १
साईनगर को. २
सह्याद्री कॉलनी को. ३
गौतम नगर को. १
संजीवनी को. १
खडकी को. १
बागुल वस्ती को. १
संजीवनी को. २
साई सिटी को. ३
जेऊर पाटोदा ३
शिंगणापूर १
हनुमान नगर को. २
अंबिका नगर को. १
गांधीनगर को. १
असे आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ६९ आहे.
तसेच आज नगर येथे पाठवलेले १०३ स्वॅब आहे.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ. क्रुष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *