देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या उप नगराध्यक्ष पदी साई आदर्श नागरी सह पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन मा. आण्णामामा चोथे यांची निवड:- आप्पासाहेब ढुस…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या उप नगराध्यक्ष पदी साई आदर्श नागरी सह पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन मा. आण्णामामा चोथे यांची निवड झाले बद्दल कोल्हार खुर्द येथील साई मंदिरात त्यांचे अभिनंदन करताना आंतरराष्ट्रीय खेळाडू अप्पासाहेब ढुस, राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामचंद्र काळे, कडू मामा आडत कांद्याचे प्रथितयश व्यापारी बापूराव कडू आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *