विद्यार्थिनींनी माहिती-तंत्रज्ञानाचा उपयोग करून व्यक्तिमत्व विकास साधावा:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- जागतिकरणाचे युग आणि तंत्रज्ञान हे समीकरण बनत चालले असून येणारा काळ हा प्रगत तंत्रज्ञानाचा काळ असणार आहे. आज प्रत्येक क्षेत्राचा होत असलेल्या विकासात तंत्रज्ञानाची आतिशय महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे यापुढील काळात शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड अत्यंत आवश्यक असून विद्यार्थिनींनी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून व्यक्तिमत्व विकास साधावा असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी […]

Read More

फळ प्रकिया प्रशिक्षणातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याची संधी :- सौ. पुष्पाताई काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- बचत गटाच्या महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या माध्यमातून विविध व्यवसायांच्या प्रशिक्षणाबरोबर अनेक उपक्रम राबवून बचत गटाच्या महिला उद्योगाला चालना दिली जात आहे. आमदार आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतुन सुद्धा महिलांना सक्षम करण्याच्या उद्देशाने अनेक प्रशिक्षणे हाती घेण्यात आली आहे.मात्र सध्या कोरोना संकटामुळे सर्वच छोट्या-मोठ्या व्यवसायांपुढे अनेक अडचणी निर्माण […]

Read More

माजी आमदार सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या प्रयत्नातून मंजुर झालेल्या करंजी रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे 9 चारी ते करंजी या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असलेल्या या रस्त्याचे काम पूर्ण होत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असल्याचे करंजी ग्रामपंचायतीचे उपसरपंच रविंद्र आगवण यांनी सांगितले.कोपरगाव वैजापूर मार्गावरील 9 चारी, राज्यमार्ग 65 ते करंजी गावापर्यंत जाणा-या ग्रामीण […]

Read More

कोपरगावात आत्तापर्यंत चा सर्वात मोठा रेकॉर्ड ब्रेक एकाच दिवशी ११७ कोरोना पॉझिटिव्ह…

तालुक्यात आजपर्यंत स्वॅब टेस्ट २२२७८ झाल्या असुन ३५१३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ३१४४ आहे तर उपचार सुरू असलेले ३२० आहे व मयत झालेले ४९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. १७ मार्च २०२१डिस्चार्ज दिलेले ३३ आहेत.आज एकुण १२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ७ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ३६ रुग्ण […]

Read More

कोपरगावात मनसे सभासद सदस्य नोंदणीला उत्कृष्ट प्रतिसाद…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरीत होऊन कोपरगाव मनसे शहर व तालुक्याच्या वतीने गांधी चौक येथे स्व. बबलु भाऊ परदेशी वाचनालय येथे मनसे सभासद नोंदणी अभियान मनसे जिल्हाध्यक्ष दत्तु भाऊ कोते, कोपरगाव मनसे शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडे यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आले.या वेळीकोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला […]

Read More

देवळाली प्रवरा येथील नियोजित पोलीस ठाणेच्या जागेची अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे यांचेकडून पाहणी…

कोपरगाव प्रतिनिधी (राहुरी):-देवळाली प्रवरा येथील नियोजित पोलीस ठाण्याच्या जागेची आज सोमवार दि. १५ मार्च २०२१ रोजी स. ११.०० वा. श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे मॅडम यांनी पाहणी केली. या प्रसंगी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, राहुरीचे पत्रकार अनिल कोळसे उपस्थित होते.देवळाली प्रवरा येथे स्वतंत्र पोलीस ठाणे निर्मिती साठी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी जिल्हा […]

Read More

रब्बी पीक काढणीला आले आहे त्याचाही खर्च मोठा आहे. शेतक-यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाल्यास शेतक-यांना दिलासा मिळेल, त्याकरीता जिल्हा बॅंकेमार्फत पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी श्री. विवेक कोल्हे यांनी केली….

कोपरगाव प्रतिनिधी:-महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ज्या शेतक-यांचे थकीत कर्ज दोन लाखाच्या वरील आहे त्या शेतक-यांना अदयापही कर्जमुक्तीचा लाभ झालेला नाही असे कोपरगाव तालुक्यात सुमारे 275 शेतकरी आहेत तर नियमीत कर्जाची परत फेड करणारे 16 हजार 577 शेतकरी असुन त्यांना महाविकास आघाडी शासनाने प्रत्येकी 50 हजार रूपये देण्याची घोषणा केली असुन ही रक्कम तात्काळ […]

Read More

आज प्रशासनाच्या माध्यमातून कोपरगावमध्ये १५० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरु होणार…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज एस. एस. जी. एम. महाविद्यालयात १५० बेडच्या सुसज्ज कोविड केअर सेंटर सुरु होत आहे. यामुळे कोपरगावमधील रुग्णांना उपचारासाठी कोपरगावबाहेर जाण्याची चिंता मिटली आहे. आपण सातत्याने कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याची सातत्याने मागणी करीत होतो, ‘परंतु देर आये दुरुस्त आये’ काहीही असो दखल घेतली हे महत्त्वाचे आपण प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत करीत असल्याचे माजी आमदार […]

Read More

विकासाचा अनुशेष मोठा, मात्र विकासाचे प्रश्न मार्गी लावू :- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव विधानसभा मतदार संघात विकासाचा अनुशेष मोठा आहे. हा अनुशेष भरून काढण्यासाठी मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादाने सत्ताधारी पक्षाचा आमदार होण्याची संधी मिळाली. मिळालेल्या संधीचे सोने करतांना महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच काही महत्वाचे प्रश्न मार्गी लावण्यात यश देखील मिळाले. मात्र संपूर्ण जगावर आलेल्या कोरोना संकटामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनने देशासह राज्याचे आर्थिक बजेट […]

Read More

एस.एस.जी.एम.महाविद्यालयातील कोविड केअर सेंटर सुरु:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे बाधित रुग्णांवर योग्य उपचार होवून त्यांची गैरसोय होवू नये यासाठी उद्या (दि.१७) पासून एस.एस.जी.एम.महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात १०० बेडचे कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु करण्यात येत असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोरोना बाधित रुग्णांसाठी कोपरगाव येथील एस.एस.जी.एम.महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात […]

Read More