जिल्हा बँक निवडणूकीसाठी रामभाऊ काळे यांचा अर्ज दाखल…

कोपरगाव प्रतिनिधी:-राहुरी – दि. २५ जानेवारीराज्य निधी फेडरेशन चे जिल्हा अध्यक्ष रामभाऊ काळे यांचा अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळ निवडणूक साठी बिगरशेती संस्था मतदारसंघातुन अर्ज दाखल.अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळ निवडणूक २०२०-२१ ते २०२५-२६ साठी आज दि. २५ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती.राहुरी फॅक्टरी ता. राहुरी जि. […]

Read More

पद्मश्री पोपटराव पवार यांचे हस्ते पत्रकार शिवाजी घाडगे यांचा सन्मान…

कोपरगाव प्रतिनिधी:-राहुरी – दि. २३ जानेवारीकेंद्रीय जल मंत्रालयाचे वतीने राष्ट्रीय जल पुरस्कार मिळाले बद्दल पत्रकार शिवाजी घाडगे यांचा पद्मश्री पोपटराव पवार यांचे हस्ते राहुरी येथे जल पुरस्काराचे सन्मानचिन्ह देऊन सन्मान करणेत आला.या प्रसंगी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, राहुरी अर्बन संस्थापक रामभाऊ काळे , पुणमचंद सुराणा, प्रदिप सुराणा आदी उपस्थित होते.आपल्या क्षेत्रात जल जागृती करणाऱ्या राजकीय […]

Read More

येसगाव येथील साठवण तलावातील मासे पकडण्याचा ठेका प्रतिवर्षी 1 लाख 6 हजार रुपयांना दिला, तोच ठेका विजयराव वहाडणे तुम्ही प्रतिवर्षी 14 लाख 14 रुपयांना दिला:- प्रा. सूभाष शिंदे…

कोपरगाव प्रतिनिधी:-त्यांनी येसगाव येथील साठवण तलावातील मासे पकडण्याचा ठेका प्रतिवर्षी 1 लाख 6 हजार रुपयांना दिला, तोच ठेका विजयराव वहाडणे तुम्ही प्रतिवर्षी 14 लाख 14 रुपयांना दिला. 5 वर्षात त्यांनी नगरपरिषदेचे किमान 60 ते 70 लाख रुपये उत्पन्न बुडविले- ते लाखो रुपये कुणी वाटून घेतले असणार हे जनतेला समजते. तुम्ही या ठेक्यात तडजोड केली असती […]

Read More

कोपरगाव तालुक्यात कोरोना प्रतिबंध लसीकरणाची ग्रामिण रुग्णालय येथे सुरुवात…

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली आव्हाड (बडदे) यांना पहिली लस देवून शुभारंभ… कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील कोरोना प्रतिबंध लसीकरण प्रारंभ ग्रामिण रुग्णालय कोपरगाव येथे करण्यात आला आहे. भारतात सर्वत्र कोरोना प्रतिबंध लसीकरण करण्यात येत आहे.कोपरगांव तालुक्यातील लसीकरण प्रारंभ ग्रामिण रुग्णालय कोपरगाव येथे करण्यात आला.तहसिलदार योगेश चंद्रे,भारतीय वैद्यकीय संघटना कोपरगाव शाखा अध्यक्ष डॉ.महेंद्र गोंधळी यांचे प्रमुख उपस्थितीत धन्वंतरी […]

Read More

नागरी समस्या सोडवण्या साठी लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने धरणे आंदोलन अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहर व तालुक्यातील विविध समस्या सोडवणे करिता एक दिवशीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांना दिली आहे.तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात अँड.पोळ पुढे म्हणाले की कोपरगाव शहर व तालुक्यातील खालील समस्या त्वरित सोडवण्यात याव्यात या मागणी साठी दि […]

Read More

कोपरगावात शिवसेनाप्रमुखांची ९५ वी जयंती उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुखांना व आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त कोपरगाव रिक्षा स्टँड येथे नेत्रदीपक फुलांची आरास करून अभिवादन करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी केलेले व विजयी झालेल्या शिवसैनिकांचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले व सर्व शिवसैनिकांना व पदाधिकाऱ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले.हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय […]

Read More

शहर व ग्रामीण भागातील लाईट बिल भरण्यासाठी किमान तिन टप्प्यांची सवलत द्या अन्यथा मनसे करणार तिव्र स्वरुपात आंदोलन:-सतिश काकडे

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथिल मनसे शहराध्यक्षसतिश काकडे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कंपनी कोपरगाव शहर व तालुकायांना निवेदन देण्यात आले किकोरोनाच्या काळामध्ये वाढीव वीज बिले आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांने आंदोलने मोर्चे काढल्यानंतर महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत साहेब यांनी विज बिला मध्ये सुट देणार असल्याचे सांगितल्यामुळे कोरोनाच्या काळात कामधंदा नाहीत्यात वाढीव बिलाने सर्वांना शॉक दिला होतापरंतु मंत्री साहेबांच्या लाईट […]

Read More

आज दिनांक २३ जानेवारी कोरोना अपडेट्स चा रिपोर्ट…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १९९५५ झाल्या असुन २८५६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २७९४ आहे तर उपचार सुरू असलेले १५ आहे व मयत झालेले ४५ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. २३ जानेवारी २०२१ आज १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ५ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या […]

Read More

आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते गौतम बँकेच्या संकेतस्थळाचे (वेबसाईट) उदघाटन…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- २१ व्या शतकाकडे वाटचाल करीत असतांना सर्वच क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रोज नवनवीन शोध लागत आहे. आज प्रत्येक क्षेत्र डिजिटल होत असून बँकिंग क्षेत्र देखील त्यास अपवाद नाही. हे ओळखून महाराष्ट्र राज्यात नागरी सहकारी बँकेमध्ये अग्रगण्य असलेल्या व कोपरगाव तालुक्यात ग्रामीण भागाची कामधेनु म्हणून आपली वेगळी ओळख जपणाऱ्या गौतम सहकारी बँकेने माजी […]

Read More

पंचायत समितीच्या माध्यमातून होणाऱ्या विकासात अधिकाऱ्यांची मुजोरी खपवून घेतली जाणार नाही:- उपसभापती अर्जुनराव काळे…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत व यापुढेही विकासकामांचा ओघ असाच सुरु राहावा यासाठी पंचायत समितीच्या होणाऱ्या बैठकीत विकासकामांचे नियोजन केले जात आहे. मात्र शुक्रवार (दि.२२) रोजी पार पडलेल्या सर्व साधारण सभेसाठी काही विभागाचे विभाग प्रमुख गैरहजर असल्याचे निदर्शनास येताच उपसभापती अर्जुनराव काळे यांनी कडक […]

Read More