कोपरगाव येथे दि.२४/१/२१ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुका व शहर उर्वरित पदे वाटप करण्यात आली…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथे दि.२४/१/२१ रोजीवंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुका व शहर उर्वरित पदे वाटप करण्यात आली या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.जिल्हाध्यक्ष व जिल्हा सल्लागार शरद खरात , उप जिल्हाध्यक्ष बबलू जावळे , अनिल बनसोडे जिल्हा कर्याअध्यक्ष , रमेश निकम सर, आम्रपाली भडांगे, उपस्थित होते. या वेळी तालुका अध्यक्ष रणजीत खरात व महासचिव रवींद्र अहिरे […]

Read More

कोपरगांव येथे तहसिलदार योगेश चंद्रे यांचे शुभहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला…

कोपरगाव प्रतिनिधी:-भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७१ वा वर्धापन दिनानिमित्त तहसिल कार्यालय,कोपरगांव येथे तहसिलदार योगेश चंद्रे यांचे शुभहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला.डाॅ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायन केले.सुत्रसंचलन सुशांत घोडके यांनी केले.आभार निवासी नायब तहसीलदार मनिषा कुलकर्णी यांनी मानले.

Read More

डॉ. उषाताई तनपुरे यांचा राहुरी अर्बन तर्फे सन्मान…

कोपरगाव प्रतिनिधी:-पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदी डॉ उषाताई प्रसाद तनपुरे यांची निवड झाल्या बद्दल राहुरी अर्बन निधी संस्थेच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथे दि. २६ जानेवारी रोजी त्यांचा सन्मान करताना अहमदनगर येथील सुप्रसिद्ध विक्रम मोटर्स च्या संचालिका सौ. आशादेवी भाऊसाहेब तोडमल, राहुरी अर्बन चे चेअरमन रामभाऊ काळे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, राहुरी कारखान्याचे माजी संचालक कृष्णा […]

Read More

कोपरगाव शहराच्या समस्या सोडविण्या साठी प्रशासन लोक प्रतिनिधी गंभीर नाही:-अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहर व तालुक्यातील विविध समस्या सोडवणे करिता कोपरगाव तालुक्याचे प्रशासन गंभीर नाही असे मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केलेलोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने एक दिवशीय धरणे आंदोलन दि २६ जानेवारी २०२१ रोजी तहसील कार्यालय कोपरगाव या ठिकाणी लोक स्वराज्य धरणे आंदोलन करण्यात आलेकोपरगाव शहर व तालुक्यातील खालील प्रमाणे मागण्या […]

Read More

कर्णबधीर रुग्‍णांना मोफत श्रवणयंत्र मशीन वाटप शिबीराचे आयोजन:- सी.ई.ओ. कांन्हूराज बगाटे…

कोपरगाव प्रतिनिधी शिर्डी :-श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) संचलित श्री साईनाथ रुग्‍णालयात न्‍यु साऊंड हिअरींग एड प्रा.लि., दिल्‍ली यांच्‍या सहकार्यातून दिनांक ३० जानेवारी ते दिनांक ३१ जानेवारी २०२१ या कालावधीत कर्णबधीर रुग्‍णांची मोफत कानाची तपासणी (ऑडीओमेट्री) करुन आवश्‍यक त्‍या कर्णबधीर रुग्‍णांना मोफत श्रवणयंत्र मशीन वाटप शिबीराचे आयोजन करण्‍यात आलेले आहे.सद्यःस्थितीत महागाई व माहीती अभावी ग्रामीण […]

Read More

आत्मा मालिक हॉस्पिटल ची गरुडझेप:-कार्यकारी अधिकारी अमित फरताळे…

कोपरगाव प्रतिनिधी:- राज्य शासनाच्या एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्य आरोग्य सोसायटी अंतर्गत 34 जिल्ह्यातील 294 रुग्णालय पात्र ठरले असून पहिल्या दहा मध्ये कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक रुग्णालयाचा त्यात नववा क्रमांक आला आहे रुग्णालयास प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे असे उपमुख्य […]

Read More

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत शिवजन्मोत्सव साजरा करावा:- छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-नाशिक :- नाशिक जिल्ह्यात प्रशासनाच्या प्रयत्नांतून कोरोनावर यशस्वी नियंत्रण मिळविता आले आहे. त्यामुळे आता नाशिक जिल्ह्यात बऱ्याच प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र पुन्हा कोरोना रुग्ण संख्या वाढू नये यासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन करून शहर व जिल्ह्यात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात करावा अशा सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक […]

Read More

नाशिकमध्ये होणारे साहित्य संमलेन अगदी उजवं व्हावं:- छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-नाशिक :- नाशिक मध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. ही नाशिकरांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. त्यामुळे हे साहित्य संमेलन यशस्वी करणे आणि नाशिकची वेगळी ओळख निर्माण करणे ही आपली सर्वांची सामुहिक जबाबदारी असून हे साहित्य संमेलन उजवं कसं होईल यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन स्वागताध्यक्ष तथा राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व […]

Read More

कोकमठाणचे श्री.लक्ष्मीमाता मंदिर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मंजूर:-आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी निधी द्या, कोकमठाण येथील श्री.लक्ष्मीमाता मंदिर देवस्थानास तीर्थक्षेत्र ‘क’ वर्ग दर्जा मंजूर करण्यात यावा, रांजणगाव देशमुख उपसा जलसिंचन योजनेसाठी सौरऊर्जा प्रकल्प मिळावा आदी मागण्या आ.आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्याकडे केल्या. सदर […]

Read More

लोकशाही बळकट राहण्यासाठी मतदार महत्वाचा घटक आहे:- तहसिलदार योगेश चंद्रे…

तहसिल कार्यालय कोपरगाव येथे ११ वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा… कोपरगाव : लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार महत्वाचा घटक असून नवं मतदारांनी मतदार यादीत नाव असल्याची वेळोवेळी खात्री करुन वेळोवेळी होण्यार्या निवडणूक प्रक्रियेत पवित्र मतदानाचा हक्क जरुर बजावत रहावा असे आवाहन तहसिलदार योगेश चंद्रे यांनी केले. तहसिल कार्यालय कोपरगाव येथील निवडणूक शाखा वतीने ११ व्या राष्ट्रीय […]

Read More