अंबड एमआयडीसीतील ट्रक टर्मिनलचा प्रश्न न्याय प्रविष्ट असतांना राखीव भूखंडावर बांधकाम करण्याचा घाट:- राजेंद्र फड…

एमआयडीसीकडून वाहतुकदारांची होणारी मुस्कटदाबी सहन केली जाणार नाही; नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा इशारा… कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):-अंबड औद्योगिक वसाहतीतील ट्रक टर्मिनल भूखंडाचे प्रकरण न्याय प्रविष्ट असतांना उद्योजकांकडून बांधकाम करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत उद्योजकांकडून भूमिपूजन करण्यात आले असून न्यायप्रविष्ट बाब असतांना याठिकाणी काम कसे सुरू करण्यात आले असा सवाल नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आला […]

Read More

संजीवनी सैनिकी स्कूलचे कार्य कौतुकास्पद:- ग्रुप कॅप्टन उज्वल घोरमाडे…

ग्रुप कॅप्टन घोरमाडे यांची संजीवनी सैनिकी स्कूलला सदिच्छा भेट… कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर काॅलेज ही संस्था कोपरगांव सारख्या ग्रामिण भागात असुनही दर्जेदार शिक्षणाबरोबरच देश सेवेचे मुल्ये तरूणांमध्ये बिंबविण्याचे उत्तम कार्य येथे होत आहे. या स्कूलचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री श्री शंकरराव कोल्हे यांची तरूणांना सैनिकी प्रशिक्षण देण्याची दूरदृष्टीता वाखाणन्याजोगी आहे. येथिल शिस्त आणि […]

Read More

समन्यायी पाणी वाटप कायद्याला मुकसंमती देवून ५५ वर्षे तालुका मागे नेणाऱ्यांनी ५५ कोटींच्या बाता करू नये:- चंद्रकांत चांदगुडे…

कोपरगाव प्रतिनिधी:- गोदावरी डाव्या कालव्यासाठी ५५ कोटी निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याची धूळफेक विद्यमान आमदारांनी केली आहे. हेड टू टेल असा निधी जणू काही आपल्या एकट्याच्या मतदारसंघात आला असे भासवण्याचा प्रयत्न आमदार काळे व त्यांचे कार्यकर्ते करत आहेत.ज्यांनी पदांसाठी राजकीय संगीतखुर्ची खेळली आहे अशा लोकांनी कोल्हे कुटूंबावर टिका करण्याची त्यांची पात्रता नाही अशी घणाघाती चपराक भाजपाचे […]

Read More

कोपरगावचा सबस्टेशनचा भार होणार कमी:- ना. आशुतोष काळे…

कोळपेवाडी,पोहेगाव,चास नळी सबस्टेशनशहा १३२ के.व्ही.सबस्टेशनला तातडीने जोडणार:- मंत्री प्राजक्त तनपुरे… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील कोळपेवाडी, पोहेगाव, चासनळी सबस्टेशन सिन्नर तालुक्यातील शहा येथील १३२ के.व्ही. सबस्टेशनला तातडीने जोडण्याची ग्वाही उर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी दिली असून कोपरगाव तालुक्याच्या विजेच्या समस्या तातडीने मार्गी लावा अशा सूचना महावितरण व महापारेषणच्या अधिकाऱ्यांना उर्जा राज्यमंत्री […]

Read More

कोपरगाव नगरपालिकेच्या स्वच्छता व पर्यावरण दूत पदी आदिनाथ ढाकणे यांची निवड..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियान २.० करीता कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता व पर्यावरण दूत म्हणजेच गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व गोदामाई स्वच्छता सेवक आदिनाथ ढाकणे ब्रँड अँम्बेसिडर म्हणून यांची निवड करण्यात आली असून नुकतेच नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांनी ढाकणे यांना निवडीचे पत्र दिले आहे. केंद्र सरकार द्वारे देशातील सर्व शहरे स्वच्छ […]

Read More

कोपरगाव नगरपालिकेच्या स्वच्छता व पर्यावरण दूत पदी आदिनाथ ढाकणे यांची निवड..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियान २.० करीता कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता व पर्यावरण दूत म्हणजेच गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व गोदामाई स्वच्छता सेवक आदिनाथ ढाकणे ब्रँड अँम्बेसिडर म्हणून यांची निवड करण्यात आली असून नुकतेच नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांनी ढाकणे यांना निवडीचे पत्र दिले आहे. केंद्र सरकार द्वारे देशातील सर्व शहरे स्वच्छ […]

Read More

सूर्यतेज शिवसंदेश भेटकार्ड स्पर्धेचे आयोजन:- सुशांत घोडके…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील सूर्यतेज संस्था कोपरगाव वतीने श्रीमंंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे जयंती निमित्त स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान,सूर्यतेज कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद् अहमदनगर जिल्हा शाखा (ग्रामिण), बाल रंगभूमी परिषद,आढाव मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल, कोपरगाव,अहमदनगर जिल्हा शाखा,कलाशिक्षक,कोपरगाव तालुका यांचे विशेष सहभागातून शिवसंदेश भेटकार्ड स्पर्धा – २०२२ आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सूर्यतेज संस्थापक […]

Read More

अंगणवाडीसह शालेय विद्यार्थ्यांना खाऊ, बुटांचे केले वाटप; सामाजिक बांधिलकी: राहुल दादा टेके पाटील ट्रस्टचा उपक्रम…

कोपरगाव प्रतिनिधी:-तालुक्यातील वारी येथील राहुल ( दादा ) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, कोपरगाव येथील महाराष्ट्र फूट वेअरचे संचालक चेतन टेकचंद खुबानी व कालांश उद्योग समूहाचे संचालक अनिल काले, युवा संचालक रोहित काले यांच्या संयुक्त विद्यमाने वारीतील दिवंगत ग्रामपंचायत सदस्य राहुल दादा टेके पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थ्यांना, ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना […]

Read More

मतदारसंघाच्या नशिबी मिळाल्या आमदार काळेंच्या फक्त हवेतल्या घोषणा:- साहेबराव रोहोम…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव मतदारसंघात माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे यांनी केलेल्या कामाची माहिती जनतेला आहे.विद्यमान आमदारांनी प्रसिद्धी माध्यमातून आभासी विकासाची चित्रफीत अर्थात फक्त कागदावरील घोषणाबाजी न करता सौ.कोल्हेताई यांनी प्रत्यक्षात दृष्टीला दिसतील अशी वैभवशाली विकासकामे मतदारसंघात उभारली आहेत,हे सुधाकर रोहोम यांना दिसणार नाही कारण त्यांच्या डोळ्यावर हवेतल्या घोषणांचा चष्मा आमदार काळे यांनी घातला आहे.आमदार काळे यांच्या या […]

Read More

दोन वर्षात ना. आशुतोष काळेंनी गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ५५ कोटी आणले, तुमच्या खोडसाळ राजकारणापायी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका:- सोमनाथ चांदगुडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी जलसंपदा मंत्री ना. जयंतरावजी पाटील यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यातून गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ३०० कोटी रुपये निधीला मंजुरी मिळविली असून दरवर्षी कालवे दुरुस्तीसाठी १०० कोटी रुपये मिळणार आहे. चालू वर्षात आजपर्यंत ५५ कोटी रुपये निधी मिळाला आहे. याउलट ज्यांच्याकडे ४० वर्ष सत्ता होती. सत्तेत […]

Read More