पाच वर्षातील अपयश झाकण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर टिका केलेल्या टीकेतून विरोधकांची हतबलता दिसून येते:- सुधाकर रोहोम…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील पाच वर्षात विकासाचा खेळखंडोबा झाल्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने तुम्हाला नाकारले हे त्यांनी विसरू नये. ना. आशुतोष काळे यांनी दोनच वर्षात मतदार संघाच्या विकासाला दिलेली चालना यामुळे विरोधकांची पोटदुखी वाढली आहे. विकासाच्या बाबतीत बोलायला त्यांच्याकडे काहीच नाही त्यामुळे पाच वर्षातील अपयश झाकण्यासाठी विरोधक व्यक्तिगत पातळीवर टीका करीत असून यावरून […]
Read More