विद्यार्थी जीवनात कष्टाला पर्याय नाही:-मा.श्री दौलतराव जाधव (कोपरगाव ग्रामीण विभाग पोलीस निरीक्षक)…

कोपरगाव प्रतिनिधी:-के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चासनळी येथे इयत्ता बारावी विज्ञान व वाणिज्य वर्गाचा सदिच्छा समारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कोपरगाव ग्रामीण विभाग पोलीस निरीक्षक श्री दौलतराव जाधव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री अशोकराव रोहमारे यांनी भूषविले. यावेळी कोपरगाव […]

Read More

नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या सुरक्षा व्यवस्थेला लाभले वाहनांचे   पाठबळ:-            पालकमंत्री छगन भुजबळ…

जिल्हा नियोजनतून 23 चारचाकी व 80 दुचाकी वाहने झाली उपलब्ध… कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):-नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस दलास जिल्हा नियोजन समितीतून 23 चारचाकी व 80 दुचाकी वाहनांची उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामुळे नाशिक पोलीस दलाच्या सुरक्षा व्यवस्थेला वाहनांचे पाठबळ लाभले आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी  पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी […]

Read More

पञकार एस. एम. देशमूख यांना पितृशोक त्यांचे वडील माणीकराव देशमूख यांचे निधन…

कोपरगाव प्रतिनिधी(बीड):-मराठी पञकर परीषदेचे मुख्यविश्वस्त एस एम देशमूख व माजी जिल्हा न्यायाधीश दिलीपराव देशमूख यांचे वडील माणीकराव देवराव देशमूख वय 90 वर्ष यांचे 26 फेब्रुवारी रोजी दुपरी देवडी येथे हादयविकराने निधन झाले त्यांचेमराठी पञकार परीषदेचे मुख्यविश्वस्त श्री एस .एम . देशमुख यांचे वडिल माणिकराव देवराव देशमूख वय 90 वर्ष यांच बीड जिल्ह्यातील वडवणी तालूक्यातील देवडी […]

Read More

SMBT हॉस्पिटल, नाशिक , शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि खा.डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जन्मतः हृदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन….

दूरदृश्यप्रणालीद्वारे नगरविकास मंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे, खा.डॉ.श्रीकांत (दादा)शिंदे यांनी हृदयशस्त्रक्रिया होऊ घातलेल्या चिमुकल्यांशी आणि पालकांशी साधला संवाद… कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):-ठाणे जिल्हा पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास मंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत दादा शिंदे यांच्या संयुक्त वाढदिवसा निमित्ताने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन, एसएमबीटी हॉस्पिटल,घोटी, जि.नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रातील गरजू लहान मुलांसाठी मोफत हृदयाची […]

Read More

सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती डॉ.धनंजय चंद्रचुड यांनी घेतले श्री साईबाबांचे दर्शन:- जि.मा. अधिकारी सुरेश पाटील…

कोपरगाव प्रतिनीधी(शिर्डी):-सर्वोच्च न्यायालयाचे (नवी दिल्ली) ज्येष्ठ न्यायमूर्ती डॉ.धनंजय चंद्रचुड यांनी आज (२६ फेब्रुवारी) शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिरात जाऊन श्री.साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या हस्ते श्री.साईबाबांची आरती करण्यात आली. श्री.साईबाबांच्या दर्शनापूर्वी शासकीय विश्रामगृह येथे न्यायमूर्ती डॉ.धनंजय चंद्रचुड यांचे आगमन झाले. तेथे त्यांचे स्वागत शिर्डी उप विभागीय अधिकारी गोविंद शिंदे व प्रधान जिल्हा व सत्र […]

Read More

इंदिरापथ , के.जे.सोमैया कॉलेज व पंचायत समिती पुढच्या रोड नगरपालिका प्रशासक कधी करणार?:- माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील जास्त दळणवळणाचा संभाजी महाराज पुतळा ते गोकुळनगरी ते टाकळी नाका ( इंदीरा पथ ) या चाळणी / खड्डेमय धुळयुक्त रोड चे काम कधी सुरू करणार .त्याच बरोबर पंचायत समिती बिल्डिंग / ठोळे निवास ते आठरे बंगला यारोड ला खूप खड्डे पडले असून, फक्त तहसीलकचेरी परियन्त हा रोड केला असून पुढील रस्ता अर्धवट […]

Read More

शिर्डीत सोमवारी उत्तर महाराष्ट्राच्या काँग्रेस पदाधिकार्‍यांचा मेळावा,, प्रभारी एच.के. पाटील, पल्लम राजू , ना. बाळासाहेब थोरात, के.सी.पाडवी यांचेसह विविध पदाधिकार्‍यांची उपस्थिती..!!

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):-काँग्रेस पक्षाच्या उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकार्‍यांचा मेळावा व डिजिटल सभासद नोंदणी अभियानाचा आढावा सोमवार दिनांक 28 फेब्रुवारी 22 रोजी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील, मा.केंद्रीय मंत्री पल्लम राजू, काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आदिवासी मंत्री के. सी. पाडवी यांच्या उपस्थितत स.11वा.. साई सृष्टी मंगल कार्यालय, कोपरगांव रोड, शिर्डी येथे आयोजित […]

Read More

कासलीच्या रस्त्यांना ना. आशुतोष काळेंनी अर्धा कोटी निधी देवून नागरिकांच्या दळणवळणाच्या अडचणी सोडविल्या…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील कासली ग्रामस्थांना आपला शेतमाल जवळच असलेल्या येवला, अंदरसूल येथे विक्रीसाठी घेवून जाण्यासाठी रस्त्याची असलेली अडचण ओळखून श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी कासलीतील रस्त्यांसाठी अर्धा कोटी निधी देवून नागरिकांच्या दळणवळणाच्या अडचणी कायमच्या सोडविल्या आहे. या रस्त्यांचे राजेंद्र मलिक घर ते बाबुराव मलिक घर रस्ता, […]

Read More

ना. आशुतोष काळेंनी वाड्या वस्त्यांवरील रस्ते मुख्य रस्त्यांना जोडून वाड्या वस्त्यावरील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघात रस्ते विकासाचा अनुशेष मोठा होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार संघात रस्त्यांची कामे झाली का नाही अशी परिस्थिती होती. रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढतांना मुख्य रस्त्यांचा विकास करण्याबरोबरच वाड्या वस्त्यांचे रस्ते मुख्य रस्त्यांना जोडून या वाड्या वस्त्यावरील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे होते. हे आव्हान श्री […]

Read More

श्रीमंत पवार सरकार संस्थानचे महादेव मंदिर वतिने “महाशिवरात्र” उत्सवाची प्राथमिक तयारी पुर्ण:- महेंद्र पाटील,, सुशांत घोडके…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे वतिने ३०० वर्षांची परंपरा असलेल्या गोदावरी नदी काठालगत कोपरगाव तालुक्यातील सोमेश्वर महादेव मंदिर,गावठाण,सराफ बाजार,कोपरगाव.,महादेव मंदिर, संजीवनी पार जवळ,बेट- कोपरगाव.,गंगेश्वर महादेव मंदिर, गोदावरी नदीलगत, जेऊर कुंभारी ता.कोपरगांवया तिनही मंदिरात “महाशिवरात्र उत्सव” भारत सरकार व महाराष्ट्र शासनाचे उत्सवासंदर्भात नियम पाळून साजरा केला जाणार असल्याची माहिती देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील […]

Read More