शिर्डीत उत्तर महाराष्ट्र काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न..!!

भाजपा सातत्याने खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहे:- एच के पाटील… काँग्रेस पक्ष देशात पुन्हा जोरदार कमबॅक करेल:- महसूल मंत्री नामदार थोरात… सामर्थ्यवान व समृद्ध भारताच्या उभारणीत काँग्रेसचे मोठे योगदान… कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी / संगमनेर):-स्वातंत्र्यप्राप्तीसह मागील सत्तर वर्षात काँग्रेस पक्षाने राबवलेल्या विविध योजनांमुळे देश समृद्ध झाला आहे. मात्र सात वर्षापूर्वी सत्तेवर आलेल्या भाजपा हा सातत्याने खोटे […]

Read More

मंजूर हंडेवाडी सोसायटीच्या निवडणुकीत काळे गटाचा दारुण पराभव,, विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सर्व जागा कोल्हे गटाने जिंकल्या…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या मंजुर हंडेवाडी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षीक निवडणुकीत काळे गटाच्या सर्व १३ उमेदवारांचा दारुण पराभव करत सर्व जागा भाजपाचे युवा नेते व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हे गटाने जिंकल्या आहे. विजयी उमेदवारांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे. निवडणूक […]

Read More

केपीएल क्रिकेट स्पर्धेतून भविष्यातील स्टार खेळाडू घडावेत:- ना. आशुतोष काळे…

केपीएल क्रिकेट नामदार चषक वास्तव फाउंडेशन पटकाविला… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मैदानी खेळातील संघर्ष, स्पर्धा हि मैदानापुरतीच मर्यादित असावी. या स्पर्धेतून खेळाडूंनी अनुभव घेतले पाहिजे व या अनुभवाच्या जोरावर जिल्हा, राज्य व देशपातळीवरील स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे. केपीएल क्रिकेट स्पर्धा देखील उदयोन्मुख खेळाडूंसाठी एक व्यासपीठ असून या स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यातील स्टार खेळाडू घडावेत […]

Read More

चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे ना. आशुतोष काळेंच्या हस्ते लोकार्पण संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरावस्था झाल्यामुळे रुग्णांना आरोग्य सुविधा मिळण्यात अडचणी येत होत्या. याची दखल घेवून श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी जिल्हा परिषदेकडून आणलेल्या ३ कोटीच्या निधीतून सर्व सुविधायुक्त असलेली व चासनळीच्या वैभवात भर घालणारी चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत रुग्णांना आरोग्यसेवा देण्यास सज्ज झाली […]

Read More

तळेगाव मळे, खोपडी येथे ७४ लाखाच्या रस्त्याचे ना. आशुतोष काळेंच्या हस्ते भूमिपूजन संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक गावांमध्ये श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या निधीतून रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. यामध्ये प्रमुख रस्त्यांसह वाड्या वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचा देखील समावेश आहे. मतदार संघातील इतर गावांप्रमाणे रस्ते विकासापासून दुर्लक्षित असलेल्या कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना देखील ना. आशुतोष काळे यानी न्याय दिला […]

Read More

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत कोपरगाव मतदार संघाला
बंधारे, पाझर तलाव दुरुस्तीसाठी ४.५८ कोटी निधी मंजूर:- ना.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यातील अनेक गावातील पाझरतलाव व पाणी साठवण बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव तालुक्यातील २२ गावांसाठी मृद व जलसंधारण विभागाकडून ४ कोटी ५८ लाख ४३ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक […]

Read More

कोपरगावचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा..!!

कोपरगांव प्रतिनिधी:-२६ फेब्रुवारीला माझा वाढदिवस नरेंद्र मोदी विचार मंच व भाजपा वसंत स्मृती कार्यालयाच्यावतीने अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. स्व.सूर्यभानजी वहाडणे यांचे जुने सहकारी कार्यकर्ते व स्व. सुशिलताई वहाडणे यांचे त्याकाळातील (१९६६) विद्यार्थी श्री. कुतुबुद्दीनभाई अत्तार (श्री.टल्ल्यामामू) यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे जनसंघ, जनता पार्टी, भाजपाचे काम केले. ते आता वयानुसार थकलेले आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही जिकिरीचे […]

Read More

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख सर यांचे वडील माणिकराव देशमूख यांच्या पार्थीवावर देवडी येथे अंत्यसंस्कार:- अनिल महाजन…

कोपरगाव प्रतिनिधी(बीड):-मराठी पञकार परीषदेचे मुख्यविश्वस्त एस एम देशमूख निवृत्त न्यायाधीश दिलीपराव देशमूख यांचे वडील माणिकराव देशमूख यांचे पार्थीहावर रविवारी सकाळी देवडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना श्रध्दांजली अर्पण करून त्यांचे कार्याचा आढावा मान्यवरानी आपल्या श्रध्दांजली पर भाषणातून घेतला. देशमूख कुंटूंबाचे सांतत्व करण्यासाठी सामाजीक राजकीय विवीध क्षेञातील मान्यवरानी भेटी दिल्या.मराठी पञकार परीषदेचे मुख्यविश्वस्त एस एम […]

Read More

कोपरगाव बेट शुक्राचार्य देवस्थानच्या वतीने कोरोनाचे नियम पाळत महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात होणार साजरा:- शुक्राचार्य संस्थान अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड…

कोपरगाव प्रतिनिधी :-सालाबादप्रमाणे येणारा पवित्र महाशिवरात्रीचा उत्सव यंदा माघ वद्य चर्तुदशी शके १९४३ दिनांक १ मार्च २०२२ मंगळवार रोजी येत आहे. गेली दोन वर्षे संपूर्ण मानव जातीवर आलेल्या कोरोना-१९ या जागतीक महामारीच्या संकटामुळे आपला उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करता आला नाही. गुरु शुक्राचार्य महाराजांच्या कृपा आशिर्वादाने आलेल्या संकटाचे प्रमाण कमी झालेले असल्याने हा पवित्र उत्सव […]

Read More

पट्टी थकली म्हणून नगरपालिकेनी गोरगरिबांचे नळ कनेक्शन तोडणे हे कितपत योग्य:- माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरामध्ये सर्वात जास्त( हातावरचे ) मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे व छोटे दुकानदार , टपरीधारक यांची संख्या खूप मोठी आहे.मोलमजुरी करणारा महिला वर्गही मोठा आहे. यातून कसे बसे ते आपले कुटुंब चालवतात.सध्या कोपरगाव नगरपालिका आठवड्यातुन म्हणजे ८ (आठ) दिवसातून एकदा पाणी देत आहे . पाण्यासाठी नागरिकांना पाण्याचे कॅन विकत घ्यावे लागतात. महिन्यातुन फक्त ४ […]

Read More