
कोपरगाव प्रतिनिधी
(बीड):-
मराठी पञकर परीषदेचे मुख्यविश्वस्त एस एम देशमूख व माजी जिल्हा न्यायाधीश दिलीपराव देशमूख यांचे वडील माणीकराव देवराव देशमूख वय 90 वर्ष यांचे 26 फेब्रुवारी रोजी दुपरी देवडी येथे हादयविकराने निधन झाले त्यांचे
मराठी पञकार परीषदेचे मुख्यविश्वस्त श्री एस .एम . देशमुख यांचे वडिल माणिकराव देवराव देशमूख वय 90 वर्ष यांच बीड जिल्ह्यातील वडवणी तालूक्यातील देवडी गावात दि 26 फेब्रुवारी रोजी शनिवारी दुपारी हदयविकाराने निधन झाल आहे. देशमूख परीवाराचे दुःखात मराठी पञकार परीषद सहभागी आहे त्यांचे पश्चात पत्नी, तिन मुले, दोन मुली सुना, नांतवाडे असा परीवार आहे. देवडी गावचे सरपंच म्हणूण हि त्यांनी कारभार पाहीला होता. गावचे विकासा साठी सतत धडपडणारे म्हणूण हि ते परीचीत होते. देशमूख परीवाराचे दुःखात मराठी पञकर परीषद सहभगी आहे.
