ज्येष्ठ पत्रकार गो.पी.लांडगे यांना माणुसकी सेवा गौरव पुरस्कार जाहीर..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे धुळे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख आणि धुळे जिल्ह्याचे ज्येष्ठ पत्रकार आमचे प्रेरणास्थान आदरणीयश्री. गो.पी. दादा लांडगे यांनापत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल नाशिक येथील माणुसकी सोशल फाऊंडेशन संचलित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्यावतीने मानाचा राज्यस्तरीय ‘*माणुसकी सेवा गौरव पुरस्कार-22’ जाहीर करण्यात आलेला आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगनराव भुजबळ व […]

Read More

श्रीमंत पवार सरकार संस्थानचे महादेव मंदिर वतिने “महाशिवरात्र” उत्सवाची प्राथमिक तयारी पुर्ण:- महेंद्र पाटील,, सुशांत घोडके…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे वतिने ३०० वर्षांची परंपरा असलेल्या गोदावरी नदी काठालगत कोपरगाव तालुक्यातील सोमेश्वर महादेव मंदिर,गावठाण,सराफ बाजार,कोपरगाव.,महादेव मंदिर, संजीवनी पार जवळ,बेट- कोपरगाव.,गंगेश्वर महादेव मंदिर, गोदावरी नदीलगत, जेऊर कुंभारी ता.कोपरगांवया तिनही मंदिरात “महाशिवरात्र उत्सव” भारत सरकार व महाराष्ट्र शासनाचे उत्सवासंदर्भात नियम पाळून साजरा केला जाणार असल्याची माहिती देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील […]

Read More

श्रीमंत पवार सरकार संस्थानचे महादेव मंदिर वतिने “महाशिवरात्र” उत्सवाची प्राथमिक तयारी पुर्ण:- महेंद्र पाटील,, सुशांत घोडके…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे वतिने ३०० वर्षांची परंपरा असलेल्या गोदावरी नदी काठालगत कोपरगाव तालुक्यातील सोमेश्वर महादेव मंदिर,गावठाण,सराफ बाजार,कोपरगाव.,महादेव मंदिर, संजीवनी पार जवळ,बेट- कोपरगाव.,गंगेश्वर महादेव मंदिर, गोदावरी नदीलगत, जेऊर कुंभारी ता.कोपरगांवया तिनही मंदिरात “महाशिवरात्र उत्सव” भारत सरकार व महाराष्ट्र शासनाचे उत्सवासंदर्भात नियम पाळून साजरा केला जाणार असल्याची माहिती देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील […]

Read More

समतातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा समताच्या व्यवहारातील पारदर्शकतेत दिसतो:- सौ सुनंदा पवार,भीमथडी जत्रा संयोजिका…

जामखेड शहरात समता पतसंस्थेच्या शाखेचे उद्घाटन… कोपरगाव प्रतिनीधी:-समता नागरी सहकारी पतसंस्थेने संपुर्ण महाराष्ट्रात जाळे विणले आहे.जामखेड शहरातील शाखा उद्घाटनामुळे जामखेडकरांच्या व्यवहाराला एक पर्याय उपलब्ध करून दिला असून ही जामखेडकरांसाठी सुवर्ण संधी आहे.तसेच ग्राहकांना अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तत्पर सेवा देणारी व सभासद हित ओळखून त्यांना विविध योजना व उपक्रमांमधून आर्थिक फायदा करून देणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य […]

Read More

संजीवनी अकॅडमीत वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न..!!

दोन वर्षानंतर बालगोपालांनी लुटला खेळाचा मनमुराद आनंद… कोपरगांव प्रतिनिधी:-कोरोना महामारीने मागील दोन वर्षांपासून संपुर्ण जग मेटाकुटीस आले. यात शैक्षणिक जगताला फार मोठा धक्का पोहचला. मात्र संजीवनी अकॅडमीने याही काळात आपल्या विध्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे ऑनलाईन पध्दतीने शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच इतरही बाबींचे ज्ञान देवुन त्यांचे शैक्षणिक व इतरही शारीरिक, माणसिक व बौध्दिक मुल्ये जपन्याचा प्रयत्न केला. परंतु सर्वच […]

Read More

विकासाच्या प्रश्नावरून लक्ष हटविण्यासाठी केंद्र सरकारचे दडपशाहीचे राजकारण:- ना. आशुतोष काळे…

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा कोपरगावात महाविकास आघाडीकडून निषेध..!! कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- विकासाच्या बाबतीत केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. नोटबंदी व जीएसटी कर प्रणालीमुळे अनेक उद्योगधंदे बुडाले असून अनेकांच्या हातचे रोजगार कायमचे हिरावले आहे.बेरोजगारांच्या हाताला काम नाही. लॉक डाऊनमुळे शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, छोटे-मोठ्या व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिक अडचणीत असून महागाई गगनाला भिडली आहे. याकडे […]

Read More

प्रस्तावित कोपरगाव-रोटेगाव रेल्वे लाईनचा सर्व्हे तातडीने पूर्ण करा रेल्वेचे जनरल मॅनेजर अनिलकुमार लाहोटींकडे ना. आशुतोष काळेंची मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- प्रस्तावित कोपरगाव-रोटेगाव २२ किलोमीटरचा २०१७ पासून सुरु असलेला सर्व्हे आजपर्यंत पूर्ण झालेला नाही. या २२ किलोमीटच्या रेल्वेमार्गात नदी, पूल, घाट नसून संपूर्ण दुष्काळी परिसर आहे. महारेल मार्फत अर्धा-अर्धा खर्च करण्याची शासनाकडून सहमती देण्यात आली आहे. मात्र केवळ सर्व्हे रेंगाळल्यामुळे कोपरगाव-रोटेगाव रेल्वे लाईनचा प्रश्न अधांतरी लोंबकळत पडला आहे. याकडे श्री साईबाबा संस्थानच्या […]

Read More

सण-उत्सवकाळात ध्वनी वापराची अधिसूचना निर्गमीत:- जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले…

कोपरगाव प्रतिनीधी(अहमदनगर):-ध्वनी प्रदूषण (नियमनव नियंत्रण) नियम 2017 च्या नियम 5 (3) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकआदीच्या वापराबाबत श्रोतेगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवाणीकक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार 2022वर्षासाठी पुढील सण, उत्सव काळात 15 दिवस ध्वनीची विहित मर्यादा राखूनसकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत करता येईल, अशी अधिसूचना जिल्हाधिकारीडॉ. राजेंद्र भोसले यांनी निर्गमीत […]

Read More

जातीच्या दाखल्यांची शाळेत महाविद्यालयातच वाटप व्हावे:- रवींद्र साबळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-‌ राज्यात गेल्या चार वर्षापासून सुवर्ण जयंती राजस्व अभियान यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे .त्यात काही नवीन लोकाविमुख व प्रशासकीय घटकांचा समावेश करून महाराजस्व अभियान चालू आहे. जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कार्यालयापासून ते गाव पातळीपर्यंत राबवण्यात यावी. यामध्ये विविध दाखले शिबिरे घेऊन प्रदान करण्यात यावे. सर्वसामान्य जनतेस शैक्षणिक व अन्य कामाकरता विविध […]

Read More

सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असून यात अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री पुजा सावंत व अभिनेता चिन्मय उदगीरकर यांचा समावेश आहे:- संयोजक आकाश पगार…

कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):- शनिवार दि. ०५ मार्च रोजी सांयकाळी ५ वाजता सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असून यात अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री पुजा सावंत व अभिनेता चिन्मय उदगीरकर यांचा समावेश असल्याची माहिती संयोजक आकाश पगार यांनी दिली आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या शुभहस्ते, पालकमंत्री ना.छगनराव भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली व नाशिक पोलिस आयुक्त दीपक […]

Read More