मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख सर यांचे वडील माणिकराव देशमूख यांच्या पार्थीवावर देवडी येथे अंत्यसंस्कार:- अनिल महाजन…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी
(बीड):-
मराठी पञकार परीषदेचे मुख्यविश्वस्त एस एम देशमूख निवृत्त न्यायाधीश दिलीपराव देशमूख यांचे वडील माणिकराव देशमूख यांचे पार्थीहावर रविवारी सकाळी देवडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना श्रध्दांजली अर्पण करून त्यांचे कार्याचा आढावा मान्यवरानी आपल्या श्रध्दांजली पर भाषणातून घेतला. देशमूख कुंटूंबाचे सांतत्व करण्यासाठी सामाजीक राजकीय विवीध क्षेञातील मान्यवरानी भेटी दिल्या.
मराठी पञकार परीषदेचे मुख्यविश्वस्त एस एम देशमूख व निवृत्त जिल्हा न्यायाधीश दिलीपराव देशमूख यांचे वडील माणिकराव देवराव देशमूख वय ९० वर्ष यांचे दिनांक २६ /२/२०२२ शनिवार रोजी बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालूक्यातील देवडी गावात ह्रदविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झालं आहे.त्यांच्या पार्थिवावर दिनांक २७/२/२०२२ रोजी रविवारी देवडी या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार देशमूख यांचे शेतात करण्यात आले. यावेळी नातेवाईक व समाजातील सर्व स्तरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते. यावेळी श्रध्दांजलीपर बोलताना माजलगाव मतदार संघाचे भाजपाचे नेते रमेशराव आडसकर राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष व बीड जि प चे अर्थ सभापती जयसिंह सोंळके, सोमनाथराव बडे, मराठी पञकार परीषदेचे अनिल महाजन बीड जिल्हा संपादक संघाचे दिलीपराव खिस्ती, युवा नेते भारत जगताप, शिवसेनेचे विनायक मुळे आदींनी माणिकराव देशमूख हे नविन तरूण पिढीला चांगले मार्गदर्शक व सत्यवादी माणूस म्हणून त्यांची ओळख असल्याच्या भावना व्यक्त करून देशमूख कुंटूंबास या दुःखा तुन ईश्वराने सावरण्याची शक्ती देण्याची प्रार्थन करत त्यांचे स्मृतीस श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी उपस्थीतांनी श्रध्दांजली अर्पण केली. अंत्यसंस्कराचे वेळी नातेवाईक राजकीय सामाजीक शैक्षणिक पञकारीता क्षेञातील व गावातील मान्यवर मंडळी उपस्थीत होते.काल दिवसभर अनेक मान्यवरांनी भेटी देऊन देशमूख कुंटूंबाचे सांत्वन केले. यामध्ये आमदार प्रकाश सोळंके, माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते रमेश आडसकर,जिल्हा परिषदेचे सभापती जयसिंह सोळंके,भाजप नेते प्रा.सोमनाथराव बडे,भाई गंगाभिषण थावरे,जिल्हा परिषद सदस्य औदुंबर सावंत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश मस्के, युवा नेते भारत जगताप, शिवसेना नेते विनायक मुळे, मनसे जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे, शेतकरी नेते भाई गंगाभिषण थावरे, युवा नेते महादेव जमाले, उद्योजक यशवंतराव कुलकर्णी, सरपंच संदिपान खळगे, विश्वनाथ झाटे, मच्छिंद्र झाटे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष बजरंग साबळे,भाजप तालुका अध्यक्ष पोपट शेंडगे,मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, कल्याणराव कुलकर्णी, राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन,तत्कालीन नगरसेवक आत्माराम जमाले,सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष भास्कर उजगरे, सरपंच झाटे,सोमा टिळे,राजेभाऊ बादाडे, सचिन लंगडे, राहुल आंबुरे, विश्वास आगे, जेष्ठ संपादक नामदेवराव क्षिरसागर, राजेंद्र दादा आगवान, सर्वोत्तम गावरस्कर, संपादक संघाचे दिलीप खिस्ती, जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष सुभाष चौरे, जिल्हा सरचिटणीस विलास डोळसे, सोशल मिडीयाचे अनिल वाघमारे, विभागीय सचिव विशाल सोंळके, तुकाराम येवले, उमेश मोगरेकर परभणी जिल्ह्या मराठी पत्रकार परिषदेचे सुरेश नाईकवाडे,पत्रकार प्रभु दिपके, राजकुमार हट्टेकर, लक्ष्मण मानवलीकर, पत्रकार दिपक सर्वज्ञ, पत्रकार विनायक जाधव, सुधाकर पोटभरे, सतिश सोनवणे, सतिश मुजमुले, महेश सदरे,शांतीनाथ जैन, पत्रकार डावरे,हरी पवार, लांडगे सह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन देशमुख परिवाराचे सांत्वन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *