नाटेगाव सोसायटीवर काळे गटाचे वर्चस्व अबाधित…
कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या नाटेगाव विविध सेवा सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत माजी आमदार अशोकराव काळे व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली काळे गटाचे १० सदस्य निवडून आले असून काळे गटाने मागील ३८ वर्षापासूनचे या सोसायटीवरील आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे.नाटेगाव […]
Read More