
कोपरगाव प्रतिनिधी :-
श्री संत ज्ञानेश्वर माऊली प्रतिष्ठाण श्री क्षेत्र जेऊर पाटोदा या ठिकाणी मुर्ती व मंदीराच्या वर्धापन दिना निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. तरी या सुवर्ण संधिचा संपूर्ण परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा. श्री संत विश्वमाऊली ज्ञानेश्वर महारांजाच्या कृपा आर्शिवादाने ह.भ.प. गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज सरला बेट यांच्या आशिर्वादाने व प.पु .वै.कै. वा.सी. गुरुवर्य काशिनाथ बाबा खेडलेकर व गुरू विरेंद्रनाथ यांच्या आर्शिवादाने ह.भ.प.प.पु.नवनाथ महाराज खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे


जेऊर पाटोदा ता.कोपरगाव येथे दि ७ मार्च रोजी श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदीर वर्धापन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या प्रसंगी श्रीमद्भागवत कथेचे आयोजन केलेले आहेत, कथा प्रवक्ते शांतीब्रम्ह प.पु. श्रीराम यांच्या अमृतमय वाणीतुन तसेच ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायणाचा सर्वांनी लाभ घ्यावा सर्व भाविकांनी या सोहळ्याध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.संत मंडळी ह.भ.प. रमेशगिरीजी महाराज जनार्दन स्वामी आश्रम, कोपरगाव बेट, ह.भ.प. अरविंद महाराज कोपरगाव,ह.भ.प. रघुनाथ महाराज मठाधिपती खेडलेझुंगे, वै.ह.भ.प. रामदार हाराज कोकमठाण ह.भ.प. डॉ. एस. राज महाराज महानुभव आश्रम (तिनचारी), भ.प. दत्तगिरीजी महाराज (वैजापूर) ह.भ.प. साहेबराव महाराज निमुन (नाथभक शिवभक्त लक्ष्मण महाराज ह.भ.प. श्री राघवेश्वरानंदगिरीजी महाराज यांची उपस्थित हा सोहळा होणार आहे.या कार्यक्रमाचे ध्वजारोहन विवेकभैय्या कोल्हे चेअरमन औद्यगिक वसाहत यांच्या हस्ते तर दिप प्रज्वलन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते, आणि कलश पूजन. कथा प्रवक्ते भागवताचार्य ह.भ.प. श्रीराम महाराज गाडेकर (अंजनापूर) गुरुवर्य विरेंद्रनाथ ह.भ.प. साहेबराव पुंजाजी शिंदे, श्री. प्रसाद ठोंबरे गुरू, श्री. धनुभाऊ जोशी, तसेच संपुर्ण वाचक यांच्या हस्ते होणार आहे भागवत कथा रात्री ८ ते १०:३० व प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या जागी दाखविण्यात येणार आहे. भागवत कथेस साथ संगत भजन बालकलाकार व आश्रमातील विद्यार्थी हार्मोनीयम वादक असणार आहे.या प्रसंगी पारायण नेतृत्व श्री. भाऊसाहेब पाटील जाधव साहेब, श्री. स. मि. डाके गुरूजी, श्री. स.दा. आव्हाड, गुरूजी, काकड नेतृत्व श्री चंद्रभान धोंडीबा शिंदे, श्री. भागिनाथ भिमाजी शिंदे, श्री. बटर बाबा, ह.भ.प. पोपट महाराज शिंदे, श्री. विठ्ठल माऊली आव्हाड, श्री. अर्जुन सावळीराम शिंदे, प्रभाकर देवराम शिंदे (आप्पा), श्री. माणिक एकनाथ जाधव, निलकंठ मामा, श्री. राहुल रोठे, तांबट साहेब, श्री. राजेंद्र पा. धनवटे, नवनाथ पा. दिघे, वायरमन, दिनकर, बाबावाणी, लक्ष्मीनगर, मिलींद आण्णा नागरे, चक्कीवाले करणार आहे तर आदरतिथ्य समिती श्रीमती द्वारकाताई नागरगोजे, श्रीमती ताराबाई गरूड, सौ. मैनाताई पालवे, सौ. संगिताताई नागरे, शुभेच्छुक सर्व ह.भ.प. महाराज,साक्षीताई केकाण, हरिपाठ समिती :- हरिभाऊ महाराज राऊत, श्री. दतोबा पा. जोर्वेकर, महिला मंडळ, सौ. स्वाती ताई चव्हाण, ईशांन्यनगर नियोजन समिती :- सर्व केकाण व ग्रामस्थ आणि संपुर्ण वीट भट्टी वाले, पाणी पुरवठा समिती :- श्री. सांगळे गिते, गरुड व श्री. दराडे परिवार आरोन्य समिती :- श्री. कुलकर्णी डॉक्टर साई सेवा क्लिनीक, श्री. अमोल नागरगोज, शिवराज्य अवर्नन लि. पुणे, श्री. प्रदिप आगळे स्वच्छता समिती :- श्री. सानप सोसे, आव्हाड, कुदळे, जगताप, परिवार, अंबोरे, बो-हऱ्हाडे, चहा पाणी समिती :- श्री भाबड परिवार, व दरगुडे परिवार ग्रामस्थ, भोजन समिती झेवले, शिंदे, बोरावके, शिवरक व ग्रामस्थ, लाईट साऊड सिस्टीम श्री. बावके अण्णा नागरे परिवार, नामदेव मोरे अशा पद्धतीने सर्वजन कामकाज पाहणार आहे.या सप्ताहासाठी माजी मंत्रि शंकरराव गेणुजी पा.कोल्हे संजीवनी सह कारखाना,बिपिनदादा कोल्हे , सौ.स्नेहलता कोल्हे यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.मंगळवार दि.१५/३/२०२२ रोजी ह.भ.प.नवनाथ महाराज खेडेकर यांचे काल्याचे कीर्तन होणार असुन या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.ह.भ.प. सोपान काका बारहाते,ह.भ.प. बाबासाहेब महाराज शिंदे,ह.भ.प. हरीभाऊ महाराज राऊत,ह.भ.प. शिवाजी महाराज ठाकरे,ह.भ.प. रामनाथ महाराज खेडकर मुंगस्वाडे ह.भ.प. दिलीप महाराज जगताप मुंगस्वाडे,ह.भ.प. हरिभाऊ महाराज शिंदे मुर्शतपुर,ह.भ.प. सुभाष महाराज जगताप,ह.भ.प. बापु महाराज पढेगाव,ह.भ.प. भिमराज महाराज जाधव,ह.भ.प. सुभाष महाराज बिडवे,ह.भ.प. जयवंतराव पवार हिंगणी ,ह.भ.प. सकाभाऊ कुंदे मुर्शतपुर ह.भ.प. गुरुवर्य प्रकाश महाराज भारती मुंगस्वाडे,ह.भ.प. संतोष आनंद गिरी मुंगस्वाडे,ह.भ.प. अरुण महाराज पगारे, संपुर्ण नाईक मामा गायनाचार्य या कार्यक्रमात असणार आहे.ज्ञावेश्वर माऊली आश्रम विद्यार्थी चि. नारायण सुनिल देसाई,चि. गणेश विठ्ठल आव्हाड,चि. कृष्णा राहुल रोठे,चि. चैतन्य संतोष जाधव,कु. वृदांवनी ताई चव्हाण,कु. कार्तिकीताई चव्हाण आदित्य मुक्ता आंधळे ज्ञावेश्वर माऊली आश्रम विद्यार्थी व बालकलाकार,कु. किर्ती (दादा) बब्लु केकान,कु. चिऊ (त्रीक्षा) अमोल नाभर गोप्ते,कु. व्रुषाली राहुल रोठे,कु. आराध्या रोठे,कु. आपुर्वा नितिन जाधव यांचे सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभणार आहे.तर मृदुंगाचार्य ह. भ. प. ज्ञानेश्वर घुगे,ह.भ.प. धिरज महाराज कुऱ्हे,ह.भ.प. आबी शेख आहेर,ह.भ.प. गौरव दाने,ह.भ.प. विकास जाधव,ह.भ.प. मधुकर माहाराज (सराला बेट) असणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर माऊली आश्रम जेऊर पाटोदा येथे या वर्षा पासून वारकरी शिक्षण संस्थेचे शिक्षण विना मुल्य दिले जाणार आहे.एप्रिल महीन्या मध्ये नाव नोंदणी होईल याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.सदरचा हरिनाम सप्ताह दि ७/३/२०२२ रोजी सुरु होणार असुुन दि १५ /३/२०२२ मंगळवारी या कार्यक्रमाची सांगता होणार आहे
