जागतिक महिलादिनी कोपरगांवात बचत गटाच्या माध्यमातून एक कोटीचे कर्ज वितरण:- स्नेहलताताई कोल्हे…
कोपरगाव प्रतिनिधी:-महिला कार्यकतृत्वाच्या नांवलौकीकात कोपरगांवचे नांव राज्यात अव्वल असुन जागतिक महिलादिनाचे औचित्य साधत विविध बँका व बचतगटाच्या माध्यमांतुन ५८ महिला बचतगटांना सुमारे १ कोटी रूपयांचे कर्जवाटप भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते मंगळवारी कोपरगांव येथे करण्यांत आले. स्त्री शिक्षण महत्वाचे असुन महिला या आत्मसन्मानाचे केंद्र आहे. त्या प्रत्येक क्षेत्रात भरारी घेवुन आकाशाला गवसणी घालण्याचे […]
Read More