वारीत विविध क्षेत्रातील महिलांचा केला सन्मान,; महिलांनी कौटुंबिक जबाबदारी बरोबर स्वतःचे आरोग्य सांभाळावे:- विमलताई पुंडे…
कोपरगाव प्रतिनिधी:-एकविसाव्या शतकात मनुष्यजीवन अत्यंत धावपळीचे झाले आहे. प्रत्येक व्यक्ती फक्त कामाच्याच मागे धावत आहे. सुख साधनाच्या मागे धावतो. त्यामुळे आशा, आकांक्षा कमीच होत नाही. मात्र, अशाही परिस्थिती साधनांना महत्व द्यायचे कि, आरोग्याला हे देखील ठरविणे महत्वाचे आहे. त्यामुळे खासकरून महिलांनी कुटुंबाचा कारभार चालवताना आपल्या शरीराकडे लक्ष देत योग, प्राणायाम करून आपले आरोग्य सांभाळले पाहिजे, […]
Read More