गृह उद्योगातून बचत गटाच्या महिलांनी कुटुंबाची आर्थिक प्रगती साधावी:- सौ. पुष्पाताई काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून कुटुंबाचा आर्थिक भार हलका केला आहे. महिलांकडे असलेल्या जिद्द व चिकाटीतून आज अनेक महिलांनी उद्योग जगतात वेगळा ठसा उमटविला आहे. या महिलांचा आदर्श घेवून बचत गटाच्या महिलांनी गृह उद्योगातून कुटुंबाची आर्थिक प्रगती साधावी असे आवाहन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहाने साजरा…

कोपरगांव प्रतिनिधी:-श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत ८ मार्च हा जागतिक महिला दिन उत्साहाने संपन्न झाला.या कार्यक्रमाला अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.या प्रसंगी कोपरगाव येथिल अमरधाम येथे काम करणाऱ्या राधाताई जाधव यांचा श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय पतसंस्थेच्या वतीने सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते ५,००० रुपये,शाल पुप्ष देऊन सन्मान करण्यात आला.या […]

Read More

कला पथकाच्या माध्यमातून शासन जनतेच्या दारी:- प्रांताधिकारी गोविंद शिंदे…

शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे केले आवाहन शिर्डी येथे लोककलांच्या माध्यमातून दोन वर्ष जनसेवेची,‘महाविकास’ आघाडीचीमाध्यमातून शासकीय योजनांचा जागर… कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):-शासनाने गेल्या दोन वर्षांच्या कालावधीतविविध विभागामार्फत अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या आहेत. या योजनावेगवेगळ्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविल्या असून कलापथकाच्यामाध्यमातून शासनाच्या योजना जनतेच्या दारी पोहोचविण्याचा उपक्रम स्तुत्यअसल्याचे प्रतिपादन प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी केले. लोककला पथकांच्या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारीयोजनांचा प्रचार-प्रसार […]

Read More

सरकारचं दोन वर्षाचं काम लई भारी..अशा शब्दांत साद घालतं लोककला पथकांचा जागर सुरू,, भारूडे, पोवाडा, शाहीरी या पारंपरिक माध्यमांचा वापर:- जि.मा.का. सुरेश पाटील…

लोककलेच्या माध्यमातून जिल्ह्यातील १४ तालुक्यात १७ मार्च पर्यंत जागर होणार…दोन वर्ष जनसेवेची, ‘महाविकास’ आघाडीची;… कोपरगाव प्रतिनिधी(अहमदनगर):- ऐका हो , मायबाप नागरिक हो…, “सरकार आलं तुमच्या दारी, सरकारचं दोन वर्षाचं काम लई भारी…” अशा शब्दात संबळ, ढोलकी, तुणतुण्याच्या तालावर साद घालतं लोकपथकांनी जागर केला. पारंपरिक भारूडे, पोवाडा व शाहीरी मधून महाविकास आघाडी सरकारची दोन वर्षांची सर्वोंत्तम […]

Read More

राज्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले असते तर कोणी विस्थापित राहिले नसते:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-गेल्या ११ वर्षांत विस्तापितांच्या प्रश्नावर प्रामाणिक प्रयत्न झाले असते तर कोणीच विस्थापित राहिले नसते अशी खंत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केलीआपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले कीगेल्या ११ वर्षांपूर्वी कोपरगाव शहराच्या मुख्य रस्त्यावरचे अतिक्रमण काढले गेले त्यात सुमारे १३०० गोर गरीब नागरिकांची छोटी मोठी दुकाने काढली गेली […]

Read More

कृष्ट कोशिका महिलांना राष्ट्रवादी युवकांकडून साड्यांचे वाटप..!!

कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):-जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी तपोवन येथील शिशु विहार संस्थेतील कृष्ट कोशिका महिलांना साड्यांचे वाटप केले. यावेळी महिलांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते.कृष्ट कोशिका हा रोग महारोग म्हणून ओळखला जातो. कुष्ठरोग हा संसर्गजन्य असून रुग्णाने एमडीटीची पहिली मात्रा घेतल्यावर त्यात काहीही संसर्गजन्य राहत नाही. तरी त्यांच्या कुटुंबासह समाज या बाधितांना घाबरून […]

Read More

डॉ.शेफाली भुजबळ यांच्या ‘निसर्गायण’ चित्रांचे नाशिकमध्ये प्रदर्शन…

(नाशिक):- डॉ.शेफाली भुजबळ यांनी रेखाटलेल्या विविध निसर्ग चित्रांचे नाशिक येथील हॉटेल एक्सप्रेस इन ग्रँड्युर हॉल येथे चार दिवसीय ‘निसर्गायण’ हे चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या चित्रप्रदर्शनाचे उद्दघाटन दि.११ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. सदरचे चित्रप्रदर्शन दि.१२ ते १५ मार्च २०२२ या कालावधीत सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांसाठी […]

Read More

आपल्या सेवेसाठी शिर्डी येथे नवीन ‘साई सम्राट नाईट लॉन्स’ सुरु कोरोनाच्या संकटामुळे अत्यंत कमी दरात, सरकारी नियमांचे पालन करून बुकिंग चालू झाली आहे:- सर्जेराव कोते…

कोपरगाव प्रतिनिधी:-आपणा सर्वांचे दैवत साईबाबांच्या आशीर्वादाने व आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या सेवेसाठी व सर्वसमान्य माणसाच्या मनातील ईच्छा पूर्ण करण्यासाठी व मुलामुलींच्या आनंदासाठी ‘साई सम्राट लॉन्स’ ,शिरडी—- आपल्याला परवडेल अशा अत्यंत कमी दरात– तसेच आपल्या सेवेसाठी नवीन ‘साई सम्राट नाईट लॉन्स ‘सुरु केले आहे. करोनाच्या संकटामुळे अत्यंत कमी दरात, सरकारी नियमांचे पालन करून बुकिंग चालू झाली […]

Read More

के.बी.रोहमारे स्मृती करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न..!!

कोपरगाव प्रतिनीधी:-“के. बी. रोहमारे स्मृती करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे अत्यंत नेटके नियोजन व धर्म निरपेक्ष जाणताराजा शिवछत्रपती हा अतिशय कालसापेक्ष विषय असल्याने इथे आल्यानंतर मला माझ्या बालपणातील मिलिट्री स्कूल मधील शिस्तबद्ध जीवनाची आठवण झाली. कारण त्या स्कूलचे चेअरमन उदयनराजे भोसले होते व त्यामुळे माझ्या रोमा-रोमात भिनलेला शिव- विचार स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. हा […]

Read More

कला पथकाच्या माध्यमातून शासन जनतेच्या दारी:- प्रांताधिकारी गोविंद शिंदे…

शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे केले आवाहन शिर्डी येथे लोककलांच्या माध्यमातून दोन वर्ष जनसेवेची,‘महाविकास’ आघाडीचीमाध्यमातून शासकीय योजनांचा जागर… कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):-शासनाने गेल्या दोन वर्षांच्या कालावधीतविविध विभागामार्फत अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या आहेत. या योजनावेगवेगळ्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविल्या असून कलापथकाच्यामाध्यमातून शासनाच्या योजना जनतेच्या दारी पोहोचविण्याचा उपक्रम स्तुत्यअसल्याचे प्रतिपादन प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी केले. लोककला पथकांच्या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारीयोजनांचा प्रचार-प्रसार […]

Read More