सर्वच घटकांना न्याय देणारा राज्याला विकासाकडे घेवून जाणारा अर्थसंकल्प,, शिर्डी विमानतळासाठी १५० कोटी:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील दोन वर्ष जीवघेण्या कोरोना संकटाचा यशस्वी सामना करून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी २०२२-२३ चा मांडलेला अर्थसंकल्प सर्वच घटकांना न्याय देणारा व राज्याला विकासाकडे घेवून जाणारा विकासाभिमुख अर्थसंकल्प असल्याचे श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.मागील दोन वर्ष संपूर्ण विश्वासाठी अतिशय अडचणीची होती. […]

Read More

महाराष्ट्र शासनाच्या कृषी धोरण २०२० अंतर्गत ६०% वीज बिल माफीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी(देवळाली प्रवरा):-महाराष्ट्र शासनाच्या कृषी धोरण २०२० अंतर्गत थकीत वीज बिल एकरकमी भरणारांना एकून वीज बिलाच्या ६०% वीज बिल माफ करण्याची शासनाची योजना आहे.. या योजनेचा आज प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघा चे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी लाभ घेतला. व जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.आप्पासाहेब […]

Read More

नाशिक जिल्ह्यासाठी भरभरून तरतूद केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे मन:पूर्वक आभार:- अँड.रविंद्रनाना पगार…

कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):-नाशिक जिल्ह्यासाठी भरभरून तरतूद केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे मन:पूर्वक आभार !नाशिक जिल्ह्यात आदिवासी उद्योग क्लस्टरसाठी सुमारे २५ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पातील ८०% खर्च उचलण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. तसेच फ़िजिओथेरिपी केंद्र देखील येथे उभारण्यात येणार […]

Read More

श्रीगोंदा येथे विवेकभैय्या कोल्हे यांना शंभूगर्जना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले..!

कोपरगाव प्रतिनिधी:-धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्फूर्ती दिन अभिवादन सोहळा प्रसंगी छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीच्या वतीने धर्मवीर गड श्रीगोंदा येथे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पुरस्कार वितरण करण्यात आले.या वेळी अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक व कोपरगाव औद्योगिक वसाहतचे चेअरमन युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांना राजमाता जिजाऊ यांचे वडील लखोजीराजे जाधव यांचे थेट वंशज श्री.शिवाजीराजे दत्तात्रयराजे जाधव […]

Read More

झगडे फाटा-वडगाव पान व राज्यमार्ग ७ वरील शहाजापूर ते भरवस फाटा रस्त्याला अर्थसंकल्पात २० कोटीची तरतूद:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव विधानसभा मतदार संघातून जात असलेल्या झगडे फाटा-तळेगाव-वडगाव पान (राज्य मार्ग ६५) व सावळीविहीर-चास -भरवस-लासलगाव (राज्य मार्ग ७) या रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे या रस्त्यांना निधी मिळावा यासाठी २०२० पासून पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याला यश मिळाले असून झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख तालुका हद्द व राज्यमार्ग ७ वरील शहाजापूर ते सात मोऱ्या […]

Read More

अर्थसंकल्प २०२२ प्रतिक्रिया सर्वच घटकांना न्याय देणारा राज्याला विकासाकडे घेवून जाणारा अर्थसंकल्प,, शिर्डी विमानतळासाठी १५० कोटी:– ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- मागील दोन वर्ष जीवघेण्या कोरोना संकटाचा यशस्वी सामना करून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी २०२२-२३ चा मांडलेला अर्थसंकल्प सर्वच घटकांना न्याय देणारा व राज्याला विकासाकडे घेवून जाणारा विकासाभिमुख अर्थसंकल्प असल्याचे श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.मागील दोन वर्ष संपूर्ण विश्वासाठी अतिशय अडचणीची होती. नागरिकांचा […]

Read More

के.जे. सोमैया महाविद्यालयात “बौद्धिक संपदा अधिकार” कार्यशाळा संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयात स्टार्टअप अँड इनिवेशन सेल,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व राष्ट्रीय बौद्धिक संपदा अधिकार जागृती अभियान भारत सरकार विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि. ९ मार्च रोजी “बौद्धिक संपदा अधिकार” या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून मिस उज्वल व श्री. अमोल पाटील हे उपस्थित होते. […]

Read More

संजीवनी व कोर्सेरा मध्ये सामंजस्य करार:- दुलेस क्रिष्णन…

कोपरगांव प्रतिनिधी:-जसे तंत्रज्ञान बदलते तसे जगातील सर्वच औद्योगीक आस्थापनांनी अनेक क्रांतीकारी बदल आत्मसात केले आहे. बदलत्या तंत्रज्ञानानुसार औद्योगीक जगताला वेगवेगळे कौशल्ये आत्मसात असलेले तंत्रज्ञ लागतात. कोर्सेराच्या अभ्यासक्रमातुन औद्योगीक गरजांना पुरक असे तंत्रज्ञ तयार होत आहे व अशा नवोदित तंत्रज्ञांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे. आपल्या विध्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील अधिकचे तंत्रज्ञान व कौशल्ये देण्यासाठी संजीवनी अभियांत्रिकी […]

Read More

संजीवनीच्या पाच प्राद्यापकांना पीएच. डी. प्रदान,, संजीवनीची उच्च विद्याविभुषीत प्राद्यापकांमुळे वेगळी ओळख…

कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तीन, एमबीएच्या एक व संजीवनी डी. फार्मसीच्या एक प्राद्यापक यांना नुकत्याच प्रबंध सादर केलेल्या विद्यापीठांकडून पीएच. डी. (विद्या वाचस्पती) ही पदवी प्रदान करण्यात आली. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित विविध संस्थांमधिल पीएच. डी. धारकांची संख्या झपाट्यााने वाढत असल्यामुळे शैक्षणिक जगतात संजीवनीची उच्च विद्यााविभुषीत प्राद्यापकांमुळे वेगळी ओळख निर्माण झाली आहे.संजीवनी ग्रुप ऑफ […]

Read More

देशाला वाचविणारे नेतृत्व नरेंद्र मोदी हेच आहे:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-भारतीय जनता पक्ष आणि देशाचे कर्तुत्ववान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकल्यामुळेच उत्तर प्रदेश ,उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार राज्यात भाजपने पुन्हा सत्तेचे कमळ राखले आहे, हि २०२४ च्या लोकसभेच्या विजयाची नांदी आहे. देशाला वाचविणारे नेतृत्व नरेंद्र मोदी हेच आहे. अजून कुणाच्या हि मनगटात देश सांभाळण्याची ताकद निर्माण झालेली नाही आणि होणार […]

Read More