३६५ कोटीच्या तरतुदीमुळे निळवंडे कालव्यांच्या कामांना गती:- ना. आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून निळवंडे कालव्याच्या कामाला गती देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने कोरोना संकटात देखील निधी कमी पडू दिला नाही. २०२४ पर्यत जिरायती भागातील गावात टेल टू हेड पाणी पोहोचलेच पाहिजे असा महाविकास आघाडी सरकारने निर्धार केला आहे. त्यामुळे नुकत्याच सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात ३६५ कोटींची तरतूद २०२२/२३ या […]
Read More