जेऊर पाटोदा माय माऊली मंगल कार्यालय येथे १५ मार्चला पारायण व हरिनाम सप्ताहाचे समारोप व महाभंडाराचे आयोजन:- ह.भ.प.नवनाथ खेडकर महाराज…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्री संत ज्ञानेश्वर माऊली प्रतिष्ठाण श्री क्षेत्र जेऊर पाटोदा या ठिकाणी मुर्ती व मंदीराच्या वर्धापन दिना निमित्ताने ७ मार्च पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केलेले असुन या हरिनाम सप्ताह पारायणास भाविक भक्तांनी मोठा प्रतिसाद दिला असुन पंचक्रोशीतील नागरिकांनी यावेळी आपली उपस्थित दर्शवली आहे.ह.भ.प श्रीराम महाराज गाडेकर भागवताचार्य,संत ज्ञानेश्वर महाराज आश्रम ह.भ.प नवनाथ महाराज खेडकर,सपुर्ण […]

Read More

डॉ.शेफाली भुजबळ यांच्या ‘निसर्गायण’ चित्रप्रदर्शनास केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील व डॉ.भारती पवार यांची भेट…

डॉ.शेफाली भुजबळ यांच्या ‘निसर्गायण’ चित्रप्रदर्शनास कलारसिकांचा वाढता प्रतिसाद… कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):-डॉ.शेफाली भुजबळ यांनी रेखाटलेल्या विविध निसर्ग चित्रांचे नाशिक येथील हॉटेल एक्सप्रेस इन ग्रँड्युर हॉल येथे चार दिवसीय ‘निसर्गायण’ हे चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनास आज केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी भेट देत प्रदर्शनाची पाहणी […]

Read More

जोपर्यंत शरद पवार यांची शक्ती सरकारच्या मागे आहे तोपर्यंत कितीही प्रयत्न झाले तरी महाविकास आघाडी सरकार पडणार नाही:- मंत्री छगन भुजबळ…

पुरोगामी महाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराने पुढे जाणारे राज्य….छगन भुजबळ यांचे कोल्हापुरात व्यक्तव्य… राजर्षी शाहू महाराज यांच्या १०० व्या पुण्यतिथी निमित्त राज्य सरकार संपुर्ण राज्यात विविध कार्यक्रम राबवणार… मंत्री छगन भुजबळ आज कोल्हापूर दौऱ्यावर… कोपरगाव प्रतिनिधी(कोल्हापूर):-राज्यातले महाविकास आघाडी सरकार हे पुरोगामी सरकार आहे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने पुढे जाणारे सरकार आहे. जो पर्यंत या सरकारच्या […]

Read More

स्व. माणिकराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कृषी,सामाजिक कार्य आणि पत्रकारितेतील व्यक्तीस पुरस्काराने सन्मानित करणार:- एस.एम.देशमुख…

कोपरगाव प्रतिनिधी(देवडी, जि. बीड):- वडवणी तालुक्यातील देवडी येथील माजी सरपंच स्व. माणिकराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बीड जिल्ह्यातील एक पत्रकार एक समाजिक कार्यकर्ता आणि एका प्रगतीशील शेतकरयास पत्र भूषण, समाज भूषण आणि कृषी भूषण पुरस्कार देऊन “माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या” वतीने दरवर्षी सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा ज्येष्ठ पत्रकार तथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष एस.एम. देशमुख यांनी […]

Read More

तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांच्या विरोधात महाविकास आघाडीची सुड भावनेतून कारवाई, कोपरगांवी निषेध:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या तालावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात पोलीस नोटीस जारी करून दडपशाही करण्याचा जो प्रकार केला आहे तो निंदनीय व निषेधार्ह असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी पत्रकारांशी बोलतांना केले. लोकशाहीच्या तत्वांची पायमल्ली होत आहे.कोपरगांव शहर व तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने […]

Read More

ह.भ.प. रामगिरी महाराज व ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते साई मंदिर सभामंडपात श्री गंगागिरी महाराज व श्री उपासनी महाराजांची प्रतिमा…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):-शिर्डी येथील श्री साईबाबांच्या मंदिरातील सभामंडपात श्री गंगागिरी महाराज व श्री उपासनी महाराजांची प्रतिमा लावण्यात यावी अशी असंख्य साई भक्तांची मागणी लक्षात घेवून श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत श्री गंगागिरी महाराज व श्री उपासनी महाराजांची प्रतिमा लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयाची […]

Read More

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणीमध्ये महाविद्यालयांची भूमिका महत्त्वाची:- डॉ.एस.पी.लवांडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-स्थानिक के.जे.सोमैया कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय , कोपरगाव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय महाविद्यालय अध्यापक संघटना स्थानिक शाखा, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ मार्च रोजी “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि महाविद्यालयांची भूमिका ” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणुन डॉ. एस. पी. लवांडे (अध्यक्ष, महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ) […]

Read More

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी न्यायालयीन आणि राजकीय लढाई सुरूच राहणार:-मंत्री छगन भुजबळ…

महापुरुषांचे विचार समाजात रुजवणे गरजेचे:-मंत्री छगन भुजबळ… अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची मुंबईत बैठक संपन्न..!! कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई):-ओबीसी घटकाचे स्थगित झालेले राजकीय आरक्षण पूर्ववत होण्यासाठी राज्य सरकार आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची न्यायालयीन आणि राजकीय लढाई ही सुरूच राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री व समता […]

Read More

लायन्स क्लब ऑफ कोपरगाव व यश कोचिंग क्लासेस यांच्यावतीने रायटिंग पॅड व मेडिकल किट चे वाटप:- राम थोरे…

कोपरगाव प्रतिनिधी:-लायन्स क्लब ऑफ कोपरगाव ही संस्था सामाजिक बांधिलकी जपून कोपरगाव शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये नेहमीच छोटे आणि मोठे सामाजिक कार्य करत असते. येत्या 15 मार्च 2022 पासून इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी मुलांच्या बुद्धिमत्तेच्या बरोबर भौतिक सुविधांची गरज असते हीच गरज ओळखून लायन्स क्लब कोपरगाव व यश कोचिंग क्लासेस यांच्या […]

Read More

गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणासाठी शिक्षक भरती सह अनुदानाबाबत सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात:- आमदार डॉ. तांबे…

विधान परिषदेत शिक्षक भरती, शाळांचे अनुदान ,पेन्शनचे प्रश्नांवर लक्ष वेधले… कोपरगाव प्रतिनिधी(संगमनेर):- महाराष्ट्र हे यशवंतराव चव्हाण, फुले-शाहू-आंबेडकरांचे राज्य आहे .या पुरोगामी व कल्याणकारी राज्यांमध्ये ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार व गुणवत्तचे शिक्षण देणे ही शासनाची मूलभूत जबाबदारी असून त्यासाठी शिक्षक भरतीसह शाळांना अनुदान देणे, पेन्शन योजनेच्या प्रलंबित प्रश्नांना बाबत सरकारने ठोस उपाययोजना कराव्या अशी आग्रही […]

Read More