
कोपरगाव प्रतिनिधी:-
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे आहे. सहकार आणि पाणी प्रश्नांवर नेहमी आग्रही भुमिका मांडणारे अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती.
भावपूर्ण श्रद्धांजली !
ॐ शांती
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील
