
कोपरगाव प्रतिनिधी:-
सहकार महर्षी माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेब यांना श्रद्धांजली अर्पण करताना राष्ट्रसंत संत जनार्दन स्वामी महाराज आश्रम चे मठाधिपती रमेश गिरी महाराज श्री दत्त गिरी महाराज त्याचप्रमाणे प्रमाणे संत रामगिरी महाराज व ज्ञानेश्वर परजणे डीपी मोरे साईनाथ पाटील खिरडकर गोरक्षनाथ आहेर शिवाजी कोकाटे मध्यप्रदेश मधील हाऊसिंग आबाद जिल्ह्यात परमपूजनीय महंत रमेश गिरी महाराजांच्या आश्रमात नर्मदा परिक्रमा चालू असताना दिली.
