के.जे.सोमैया महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:-80 च्या दशकातील महाविद्यालय आणि आजचे सोमैया महाविद्यालय यात मोठा सकारात्मक बदल झालेला आहे. लागोपाठ दोनदा ‘नॅक’ या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेने दिलेले ‘अ’ मानांकन तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार मिळाल्याचे ऐकून खूप आनंद वाटला आणि आपण सोमैया महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याचाही अभिमान वाटला. याच महाविद्यालयात शिकून मी गेली 47 वर्षे एसबीआय […]
Read More