शिर्डी येथे गुढीपाडव्‍या निमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिराच्‍या कळसावर गुढी उभारण्‍यात आली…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
गुढीपाडव्‍या निमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिराच्‍या कळसावर गुढी उभारण्‍यात आली. यावेळी गुढीची विधिवत पूजा करताना संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत व त्‍यांचे पती संजय धिवरे सहआयुक्‍त प्राप्तिकर विभाग, नासिक. याप्रसंगी संस्‍थानचे विश्‍वस्‍त सर्वश्री श्रीमती अनुराधा आदिक, अविनाश दंडवते, सचिन गुजर, सुरेश वाबळे, महेंद्र शेळके, डॉ.एकनाथ गोंदकर, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, पुजारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *