ना. आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूह प्रगतीच्या दिशेने:– उपाध्यक्ष सुधाकर रोहोम…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार अशोकराव काळे यांनी नेहमीच शेतकरी हिताची जपवणूक करण्याची परंपरा श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष व कारखान्याचे विद्यमान चेअरमन ना. आशुतोष काळे यांनी देखील सुरु ठेवली असून माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व ना. आशुतोष काळे यांचं नेतृत्वाखाली कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर […]
Read More