
कोपरगाव प्रतिनिधी:-
युवकांना राजकिय संधी हि समाजाच्या हितावह ठरेन…
अनुभव हि बाब खुप महत्वाची आहे पण काही करण्याची चेतना हि पण तितकिच महत्वाची आहे
विशिष्ट वयानंतर माणसांच्या आकांक्षांना जरी गतिरोधक बसत नसेल पण शारीरिक हालचालीला विचार सरणीला नक्की गतीरोधक बसत असतो ..
त्यामुळं शासन सुध्दा शासकिय सेवेतुन विशिष्ट वयात निवृत्ती देत अनुभव गाठी असतांना
पण निवृत्ती अटळ आहे
तसं राजकारणात हि वय वर्ष ५८ नंतर होण्यास हव आणि तरूणांना संधी मिळालायला हवी ..
हि गरज आहे समाजकारणाची,
राजकिय निवृतीची (वय वर्ष ५८) नंतर प्रक्रिया हि गाव,शहर, तालुका, जिल्हा,राज्य,देश यांच्या हितावह ठरेल.
आजचा युवक दिशाहिन झाला म्हणुन तो व्दंध्दी,व्यसनी झाल्याचा दिसत आहे
देशाचं भविष्य ज्यावर अवलंबून आहे त्या युवकातील चेतनेचा वापर न झाल्याने तो नैराश्य ग्रस्त झाला आहे म्हणुन आजचा समाज हा वैफल्यग्रस्त राजकिय आभासी विकासातुन मार्गक्रमण करत आहे …
हि बाब घातक आहे म्हणुनच जर आतापासूनच युवकांना राजकिय संधी मिळाली तर ती समाजाच्या हितावह ठरेन हे नक्की…
जयहिंद
