गांधीनगर भागातील सर्वे नंबर 105 नविन ईद गा मैदानावर ईद ची नमाज अदा करण्यात आली:- माजी नगरसेवक हाजी महेमुद भाई सय्यद…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
गांधीनगर भागातील सर्वे नंबर 105 नविन ईद गा मैदानावर ईद ची नमाज अदा करण्यात आली मौलाना हमीद राही यांनी नमाज पठण केली तर सूत्रसंचालन माजी नगरसेवक हाजी महेमुद भाई सय्यद यांनी केले या वेळी तालुक्याचे आमदार आशुतोष दादा काळे यांनी उपस्थित जन समुदाया संबधीत करतांना सर्व मुस्लिम समाजाला ईद च्या शुभेच्छा दिल्या या वेळी डी.वाय एस पी.सातव साहेब. कोपरगाव शहराचे पी.आय.वासुदेव देसले साहेब कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी साहेब पी.एस आय दाते साहेब नगरसेवक आजिज शेख. जावेद शेख. शकील खाटिक. माजी शहराध्यक्ष आस्लम शेख शिवाजी खांडेकर. फीरोज शेख. पप्पु सय्यद. आय्युब भाई टेलर मौलान आसिफ सलिम मन्सूरी साजीद शेख असे कार्यकर्त व मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *