डॉक्टर सुभाष मुंदडा महेश गौरव पुरस्काराने सन्मानित…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
नुकत्याच अहमदनगर येथे 1 मे रोजी पार पडलेल्या अहमदनगर जिल्हा माहेश्वरी सभाद्वारे आयोजित पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला
गेली पन्नास वर्षापासून वैद्यकीय सेवेत केलेले निस्वार्थी कार्य , नगरसेवक असताना केलेले कार्य व मर्चंट बॅंकेचे चेअरमन असताना केलेले कार्य तसेच भुज (गुजरात )येथे भूकंप आलेला असताना भूज येथे केलेली वैद्यकीय सेवा तसेच रुग्णांसाठी लायन्स व लिओ क्लबच्या माध्यमातून प्लास्टिक सर्जरी शिबिरात केलेले कार्य याची जिल्हा माहेश्वरी सभेने दखल घेऊन त्यांना जिल्हा माहेश्वरी गौरव (वैद्यकीय) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
हा पुरस्कार माहेश्वरी सभेचे प्रदेशाध्यक्ष श्री किशनजी भन्साळी यांच्या हस्ते देण्यात आला
याप्रसंगी कोपरगावातील माहेश्वरी समाजाचे पदाधिकारी श्री दिलीपजी बजाज, राजेंद्रजी राठी ,विनोदजी डागा, संतोषजी मुंदडा ,रतनलालजी मुंदडा उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *