रेल्वेच्या समस्यांबाबत ना.आशुतोष काळेंनी घेतली रेल्वेच्या अपर महाप्रबंधकांची भेट…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव रेल्वे स्टेशन व कोपरगाव विधानसभा मत्तदार संघातील रेल्वे प्रवाशांना व नागरिकांना येत असलेल्या अनेक समस्यांबाबत श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी रेल्वेचे अपर महाप्रबंधक बी.के. दादाभोय यांची मुंबई येथे त्यांच्या कार्यालयात समक्ष भेट घेवून रेल्वेच्या विविध समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले व त्याबाबत त्यांना सविस्तर निवेदन देखील […]

Read More

डाऊच खुर्द फाट्यावर पुंगळ वस्ती नजीक कंटेनर- अँपे रिक्षाचा भीषण अपघात सहा जण जागीच ठार…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव ते झगडे फाटा या रस्त्यावर पुंगळ वस्ती नजीक कोपरगाव कडून येणाऱ्या एका भरधाव कंटेनरने एक प्रवासी वाहतूक करणाऱ्या अपे रिक्षाला जोराची धकड दिल्याने यातील सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर ६ प्रवासी गंभीर जखमी आहे. सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव कडून भरधाव वेगाने एक मालवाहूतुक कंटेनर ने झगडे फाटा […]

Read More

कोपरगाव येथील मृत्युंजय मंदिरामध्ये मनसेच्या वतीने हनुमान चालीसा पठण करण्यात आले…

कोपरगाव प्रतिनिधी:-मनसे अध्यक्ष माननीयश्री राज साहेब ठाकरेयांच्या आदेशानुसारतसेच कोपरगाव चे लाडके मनसे शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडे यांच्या नेतृत्वाखाली आज कोपरगाव येथीलमृत्युंजय मंदिरांमध्ये मनसेच्या वतीने हनुमान चालीसा पठण करण्यात आले. तसेच सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार व राज साहेब ठाकरे यांच्या वक्तव्याला मुस्लिम समाजाने जो भरभरून प्रतिसाद देऊन आजन भोग्यावर न घेतल्या बद्दल मनसेच्या वतीने मुस्लिम बांधवांचे आभार […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय रत्नांची खाण:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्याला ऐतिहासिक पौराणिक धार्मिक साहित्यिक सांस्कृतिक वैचारिक राजकीय संपन्न वारसा लाभला आहेआजतागायत या तालुक्याने अनेक स्थित्यंतरे पाहिली येथे वास्तव्यास असलेल्या महान व्यक्तीमत्वांनी आपला एक आगळा वेगळा ठसा उमटविला आहेशैक्षणिक क्षेत्रात कोपरगाव तालुका मागे नाही आज संजीवनी समता ओम गुरुदेव( आत्मा मालीक) रेनबो शारदा इत्यादी शैक्षणिक संकुलात अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत परंतु गेल्या […]

Read More

“शिर्डी व कोपरगाव पोलीस अधिकाऱ्यांच्या सामाजिक सलोख्याचा राज्याने आदर्श घ्यावा”:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-“शिर्डी व कोपरगाव पोलीस अधिकाऱ्यांच्या सामाजिक सलोख्याचा राज्याने आदर्श घ्यावा”मस्जिद वरील भोंगे व हनुमान चालीसाच्या वादाने संपूर्ण राज्य ढवळून निघाले असताना शिर्डी उपविभागीय अधिकारी व कोपरगाव शहर व तालुका पोलीस स्टेशन चे अधिकारी यांनी सामाजिक सलोखा राखून कोणतेही वाद टोकास जाऊ दिले नाही याचा संपूर्ण राज्याने आदर्श घ्यावा असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश […]

Read More

गुणवंत विद्यार्थी हाच खरा समाज विकासाचा पाया:- मुकुंद मामा काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोत्रे येथे आयोजित चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण विविध मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष प्रदीप नवले होते.त्यांनी आपले विचार मांडताना महात्मा ज्योतिबा फुले यांनी बहुजन शिक्षणासाठी केलेल्या क्रांतीची आठवण करून दिली व आजच्या काळात स्पर्धेचे युग आहे त्यामुळे विविध […]

Read More

सेवानिवृत्त शिक्षक निवृत्ती शिंदे यांचे निधन…

कोपरगाव प्रतिनीधी:-तालुक्यातील अंचलगाव येथील सेवानिवृत्त शिक्षक निवृत्ती गोविंद शिंदे (८८) यांचे निधन झाले त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. औरंगाबाद येथील प्रथितयश बांधकाम व्यावसायिक सुनील शिंदे यांचे ते वडील होत. कै. निवृत्ती गोविंद शिंदे यांनी जिल्हा परिषद अंतर्गत तालुक्यातील विविध प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून उत्तम प्रकारे ज्ञानदानाचे कार्य केले. त्यांच्या […]

Read More

लिंगायत समाजाचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:-कष्ट करणे हि ईश्वराची पूजा असून श्रमाला ईश्वर मानणारा लिंगायत समाज नेहमी सोबत राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करणे हे माझे कर्तव्य असून लिंगायत समाजाचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले. मानवतेची शिकवण देणाऱ्या जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त ना. आशुतोष […]

Read More

गरिबो का मसिहा अभिनेता सोनु सुद यांनी कोपरगावात आशा सेविकांना केले सायकलचे वाटप…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील विनोद राक्षे यांचे बाँलीवृड अभिनेता सोनु सुद यांच्याशी मैत्रीचे नाते आहे.सोनु सुद सध्या सामाजिक कार्यात अग्रेसर झाले आहे.त्यांनी अनेक गोर गरिबांना मदत केली आहे. दि ४ मे २०२२ रोजी कोपरगाव नगरपरिषदेचे भारत रत्न डाँ.अब्दुल कलाम नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रातील २६ आशा सेविकांना सोनु सुद यांनी सायकली वाटप केले आहे.यापूर्वी देखील त्यांनी कोपरगावात […]

Read More

कोपरगांव येथे ब्राह्यण सभेच्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्तानं पालखी व शोभा यात्रेचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-ब्राह्मण सभा कोपरगावच्या वतीने सालाबाद प्रमाणे भगवान श्री परशुराम जन्मोत्सव सोहळा अतिशय उत्साहाने संपन्न झाला.कोरोनाच्या नंतरच्या पाश्वभुमीवर भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा निमित्तानं कोपरगांव शहरात सायंकाळी शोभायात्रेचे आयोजन मोठ्या स्वरुपात करण्यात आले.या मध्ये समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.ब्राह्यण सभेच्या मंगल कार्यालयात ब्राह्यण सभेचे अध्यक्ष श्री.मकरंद को-हाळकर व त्यांच्या पत्नी सौ.सुनिता को -हाळकर यांचे […]

Read More