विवेकभैय्या कोल्हे यांच्या जनआकोश आंदोलनाच्या दणक्यामुळे ग्रामिण भागातील बससेवा चालु…
कोपरगांव प्रतिनिधी:-जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी जनआक्रोश आंदोलनाचा दणका देत शुक्रवारी कोपरगांव आगाराने ग्रामिण भागातील बससेवा सुरळीत चालु न केल्यास आंदोलन करू असे इशारावजा निवेदन दिल्याने अखेर कोपरगांव आगाराने ग्रामिण भागातील बससेवा सुरू केली आहे त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी ग्रामिण भागातुन येणारे दळणवळण आता सुरू होईल शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासाठी ओढताण होणा-या मुला मुलींना […]
Read More