

कोपरगाव प्रतिनिधी:-
प.पू गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादाने..
कारवाडी शहा येथे दि.२३ मे पासून श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्र योग शिबीराचा प्रारंभ:- केंद्र प्रमुख संतोषभाऊ जाधव…


यांच्या मार्गदर्शनाखाली
200 हून अधिक विद्यार्थी कारवाडी शहा केंद्रामध्ये ,
100 विद्यार्थी कोळपेवाडी केंद्रामध्ये ,
100 विद्यार्थी सिन्नर केंद्रामध्ये ,
70 विद्यार्थी सोमठाणे केंद्रामध्ये,
70 विद्यार्थी देवपूर केंद्र,
80 वडांगळी केंद्र,
100 मायगाव केंद्र ,



राष्ट्राविषयी समर्पणाची भावना निर्माण होन्यासाठी, स्वयंप्रेरणेने अभ्यास करण्यासाठी,केलेला अभ्यास लक्षात राहन्यासाठी, अतिरीक्त टी. व्ही. व मोबाईलचा वापर टाळण्यासाठी, निर्व्यसनी होउन सकारात्मक विचारसरणी निर्माण होणेसाठी आईवडीलांचा व गुरूजणांचा आदर, जातीभेद नष्ट होऊन एकात्मतेची भावना वाढविणेसाठी आदि विषयावर मार्गदर्शन करण्यात आले .तसेच मनाच्या एकाग्रतेसाठी प्राणायाम, ध्यान-धारणा, योगासणे ऋषी-मुणींनी दिलेले अनेक श्लोक, स्तोत्र, मंत्र शिबीरामध्ये शिकविले जात आहेत .
यामध्ये पालकांनी देखील विश्वासाने आपल्या मुलांना शिबिरामध्ये पाठवले.


शिबिरामध्ये मुलांचा देखील उत्साह गगनाला भिडलेला त्यांच्या चेहर्यावर दिसून येत होता.
या शिबिरासाठी आदरणीय संतोष भाऊंच्या मार्गदर्शनाखाली
अण्णा भाऊ फरताळे,
संभाजी पानगव्हाणे,
राजू शास्री चव्हाण,
राम गाडे,
शिवम तनपुरे,
अतुल उगले सर,
कृष्णा चांडे,
अनिकेत बोरनारे,
दुशांत कोल्हे,
म्हस्के सर,
भगवान भाऊ सैंदर,
राहुल भाऊ साबळे,
कल्पेश भाऊ कुलथे,
राजेंद्र भाऊ बिडवे,


हि सर्व तरुण मंडळी श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्र योग शिबिरात आनंदाने आपली सेवा रुजू करत आहे.
