अनिरुद्ध काळेंच्या मागणीवरून वीज रोहित्राची पाहणी वीज पुरवठा सुरळीत करण्याची दिली ग्वाही…
कोपरगाव प्रतिनिधी :- यावर्षीचा उन्हाळा मागील ११४ वर्षातील अत्यंत उष्ण उन्हाळा म्हणून नोंदविला गेला आहे. अशा परिस्थितीत कोपरगाव शहरातील सुभद्रानगर परिसरातील वीज रोहित्रावरून वारंवार वीजप्रवाह खंडित होत असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्याबाबत समाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध काळे यांनी वारंवार वीज प्रवाह खंडीत होत असल्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून नागरिकांना होत असलेल्या त्रासाची […]
Read More