जलजीवन मिशन पाणी योजनेसाठी निधी केंद्राचा तरीही आमदारच करतात भूमिपुजने शिवसेनेतर्फे निषेध, कार्यक्रम रददची मागणी…

कोपरगांव प्रतिनीधी:-तालुक्यातील मढी बुद्रुक, देर्डे चांदवड आणि देर्डे को-हाळे या तीन ग्रामपंचायतीच्या पिण्यांच्या पाणी योजनांसाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत केंद्र शासनाचा ६० टक्के निधी मंजुर झालेला असुनही त्याची उदघाटने आमदार आशुतोष काळे करत आहेत या कृत्याचा शिवसेनेच्यावतीने जाहिर निषेध करून सदरची भूमिपुजने तात्काळ रदद करावी अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, सेनेचे पालिका […]

Read More

माहेगांव देशमुख येथील अनुसया दत्तात्रय पानगव्हाणे वय ७५ यांचे निधन…

कोपरगाव प्रतिनिधी:-तालुक्यातील माहेगांव देशमुख येथील अनुसया दत्तात्रय पानगव्हाणे (७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, तीन मुली,सुना नातवंडे असा परिवार आहे. त्या प्रगतशील शेतकरी दत्तात्रय पानगव्हाणे यांच्या पत्नी तर राजेंद्र पानगव्हाणे,भागवत पानगव्हाणे व माहेगांव देशमुख ग्रामपंचायतींचे सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या निधनाबद्दल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव […]

Read More

आनंदाच्या संजीवनीच उमलतं नेतृत्व:- विवेक भैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-गुरु शुक्राचार्याची भुमी कोपरगाव बेट आणि याच भुमीत मदत, गरज आणि त्याच दायीत्वावुन काम करणारी संजीवनी असुन बी.ई. सिव्हील अभियांत्रीकीचे शिक्षण घेऊन त्याच तडफेने सामाजिक क्षेत्रात काम करणारं उमलतं नेतृत्व म्हणजे विवेक बिपीनदादा कोल्हे.त्यांनी गोर-गरीब, वंचितांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याच्या व्रताचा वारसा आपले आजोबा माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कडून घेतला आणि त्यांच्या पावलावर […]

Read More

योगीराज सदगुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या १७५ व्या अखंड हरीनाम सप्ताहासाठी सर्वोतोपरी मदत करणार:- ना.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे होणाऱ्या योगीराज सदगुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या१७५ व्या अखंड हरीनाम सप्ताहासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाच्या वतीने सर्वोतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी सप्ताह कमिटीच्या सदस्यांना दिली.मंगळवार दिनांक २ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट २०२२ या कालावधीत कोपरगाव […]

Read More

नवी मुंबई येथील अँटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष यांच्या वतिने पोलिस निरिक्षक वासुदेव देसले यांचा सत्कार आणि अपघात ग्रस्तास मदत…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव डाऊच येथे काही दिवसांपूर्वी ६ मे २०२२ रोजी अपघात झाला होता हा अपघात भिषण होता.यात जागेवर सहा जण मयत झाले होते तर सहा जण गंभीर जखमी झाले होते त्यानंतर हाॅस्पीटल येथे उपचार घेत असतांना १ जणाचा मृत्यू झाला होता. या अपघात ग्रस्तांना कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी तातडीने अपघात […]

घारी येथे स्व.बापूराव पवार व स्व.सिताबाई पवार यांच्या पूण्यस्मरणार्थ श्री. लालबागचा राजा गणेश मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास सौ.चैतालीताई काळे उपस्थिती…

कोपरगाव प्रतिनीधी:-घारी येथे स्व. बापूराव पवार व स्व. सिताबाई पवार यांच्या पुण्यस्मरणार्थ बांधण्यात आलेल्या श्री लालबागचा राजा गणेश मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे उपस्थित राहिल्या. यावेळी परमपूज्य महंत श्री रमेशगिरीजी महाराज, शिवाजीराव जाधव, किरणजी पवार, शिवाजीराव बर्डे, धर्माजी जाधव, रामदासजी जाधव, किसनजी काटकर, संदीपजी पवार, लक्ष्मणजी पवार, ज्ञानेश्वरजी […]

Read More

देवळाली चे शिवाजी मुसमाडे, गणेश भालके, करण सोनवणे प्रहार मध्ये दाखल:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनीधी:-देवळाली प्रवरा मधील शिवाजी मुसमाडे, गणेश भालके, करण सोनवणे यांनी जिल्हाध्यक्ष अभिजीतदादा पोटे व श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांचे नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षामध्ये नुकताच प्रवेश केला.देवळाली प्रवरा शहरामध्ये नामदार बच्चूभाऊ कडू यांचे प्रहार संघटनेचे कार्य व कामाचा धडाका पाहून त्यांना मानणारा वर्ग वाढत असून मोठ्या संख्येने युवक प्रहारकडे आकर्षित झाले आहेत.त्याचाच एक […]

के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ…

कोपरगाव प्रतिनिधी:-“ज्ञानी माणसे समाजासाठी आवश्यक असली, तरी ज्ञानी माणसे-सोबतच गुणी माणसेही आवश्यक असतात, तरच मानवी मूल्यांचे जतन करता येऊ शकते, त्यामुळेच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात ज्ञानप्राप्ती करण्याबरोबरच आपल्या अंगी असणा-या गुणांची जपणूक करावी” असे आवाहन कोपरगांव नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. शांताराम गोसावी यांनी येथे केले. स्थानिक के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक […]

Read More