धारणगाव येथे संगीत दिव्य श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा ह.भ.प.कविताताई साबळे (दिदी) यांच्या रसाळ वाणीतून मोठ्या उत्साहात…
कोपरगाव प्रतिनीधी:-कोपरगाव तालुक्यातील धारणगाव या ठिकाणी दि.२४ मे २०२२ ते ३१ मे २०२२ या काळात संगीत दिव्य श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन केले असुन ह.भ.प.भागवताचार्य कविताश्रीजी साबळे (दिदी) यांच्या रसाळ वाणीतून श्रीमद् भागवत कथा संपन्न होणार आहे.राधा माधव श्रीमद् भागवत सेवा मंडळ, ग्रामस्थ धारणगांव, भजनी मंडळ, धारणगांव.ता.कोपरगाव यांच्या वतिने श्री विठ्ठल मंदिर, धारणगांव, ता. […]
Read More