घारी येथे स्व.बापूराव पवार व स्व.सिताबाई पवार यांच्या पूण्यस्मरणार्थ श्री. लालबागचा राजा गणेश मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास सौ.चैतालीताई काळे उपस्थिती…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
घारी येथे स्व. बापूराव पवार व स्व. सिताबाई पवार यांच्या पुण्यस्मरणार्थ बांधण्यात आलेल्या श्री लालबागचा राजा गणेश मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे उपस्थित राहिल्या.


यावेळी परमपूज्य महंत श्री रमेशगिरीजी महाराज, शिवाजीराव जाधव, किरणजी पवार, शिवाजीराव बर्डे, धर्माजी जाधव, रामदासजी जाधव, किसनजी काटकर, संदीपजी पवार, लक्ष्मणजी पवार, ज्ञानेश्वरजी पवार, नारायणजी पवार, सतीशजी कांतीलाल पवार, संजयजी पवार, सतिशजी भिवराज पवार, अविनाशजी पवार, के.डी. जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *