कोपरगाव मनसेच्या वतीने राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजु विद्यार्थ्यांना ड्रेस व वह्या वाटप:- निलेशबापू काकडे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
दि.१४ जुन रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हिंदु जननायक
मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडे यांच्या नेतृत्वाखाली
मनसे जिल्हाध्यक्ष राजेशजी लुटे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष विजुनाना मोगले यांच्या अध्यक्षतेखाली गरजु शालेय विद्यार्थ्यांना ड्रेस वह्या तसेच चाॅकलेट देत केक कापुन फटाक्यांच्या अतिशबाजी मध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला

तसेच समता नगर वार्ड क्र.२ मध्ये मनसे उपशहराध्यक्ष अनिल गाडे यांच्या वतीने देण्यात आलेले 101 झाडे मनसे शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडे जिल्हा अध्यक्ष राजेश भाऊ लुटे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष विजुनाना मोगले
यांच्या उपस्तिथ लावण्यात आले.


या वेळी मनसे तालुका संघटक रघुनाथ मोहिते , उपतालुकाध्यक्ष महेश वारकरं, उपशहराध्यक्ष अनिल गाडे, विजय सुपेकर, हिंदु सम्राट संघटना संस्थापक निलेश ( बापुभाऊ ) काकडे कामगार जिल्हाध्यक्ष नितिन त्रिभुवन, विद्यार्थी जिल्हा संघटक बंटी भैय्या सपकाळ ,विद्यार्थी तालुकाध्यक्ष रोहित एरंडे, उपतालुकाध्यक्ष सागर महापुरे ,विद्यार्थी शहराध्यक्ष आनंद परदेशी, उपशहराध्यक्ष संजय जाधव , अनिल सुपेकर वाहतूक तालुकाध्यक्ष जावेदभाई शेख,वाह शहराध्यक्ष सचिन खैरे , विक्रम काकडे, संदिप नाईक, रोहित गडई , मनसे युवा नेते नवनाथ मोहिते, बल्ली पाटोळे, सुरेश सुपेकर , सोनु कोळी, रजनिकांत श्रीसुंदर , गौरव काळे, अजिंक्य काकडे, सतिश कोळी, प्रतिक त्रिभुवन, विजय मोहिते, कुंदन गाडे,आदि मन सैनिक उपस्तित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *