पोलीस निरीक्षक वासुदेवजी देसले यांचा पोलीस अधिक्षक यांनी केला गौरव…

कोपरगाव प्रतिनिधी:-चोरीचे 21 मोटर सायकल जप्त करून पाच आरोपी अटक .जवळपास 9 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्याची कौतुक ची कामगिरी केल्याने कोपरगाव शहर पोस्ट चे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचा मा.पोलिस अधिक्षक साहेब अहमदनगर यांनी प्रशस्तीपत्रक देवून गुन्हे परिषदेत गौरव केला.नमूद प्रसंगी अपर पोलिस अधीक्षक श्री सौरभ अग्रवाल .तसेच श्रीरामपूर अपर पो.अधीक्षक श्रीमती स्वाती भोर.उपविभागीय पोलिस […]

Read More

रेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरज:- प्रसिध्द सिने अभिनेते चिन्मय उदगीरकर…

कोपरगाव प्रतिनिधी:-सध्या जगभरात प्रत्येक जाणकारांच्या मते जर विश्व युद्ध झाले तर हे फक्त पाण्यावरूनच होऊ शकते अशी चर्चा सुरू असून ती उगाचच नाही असे प्रतिपादन प्रसिद्ध मराठी सिने अभिनेते तथा निर्माते चिन्मय उदगीरकर यांनी गोदामाई प्रतिष्ठानच्या वतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग करत माझ्या दारी मी माझे कर्तव्य बजावले, आता आपली जबाबदारी या उपक्रमाचे माहिती फलक अनावरण […]

Read More

संत ज्ञानेश्वर शाळेच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम…

कोपरगाव प्रतिनिधी:-माध्यमिक शालांत परीक्षा मार्च २०२२ चा निकाल जाहीर झाला असून संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा याही वर्षी राखली असून शाळेतील कुमारी वेदश्री रुपेश जोशी हिने ९५% गुण मिळवत शाळेत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून विशेष म्हणजे तब्बल ८ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहे. […]

Read More

श्री. साईबाबा संस्थान नवनिर्वाचित विश्वस्तपदी सचिन कोते व सुमित शेळके यांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय एकता महासंघ व शिर्डी नाभिक संघटना जीवा महाले प्रतिष्ठान यांच्या वतीने सत्कार:- मनोज वाघ…

कोपरगाव प्रतिनिधी:-साईबाबा संस्थान चे नवनिर्वाचित विश्वस्तपदि आमचे मित्र व मार्गदर्शक सचिन भाऊ पाराजी कोते व सुमित भाऊ शेळके व शिर्डी सोसायटीच्या सदस्यपदी नितीन भाऊ पाराजी पाटील कोते यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय एकता महासंघाच्या वतीने व शिर्डी शहर नाभिक संघटना जीवा महाले प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा अध्यक्ष मनोज भाऊ वाघ सामाजिक कार्यकर्ते सुनील […]

Read More

सोसायटयामार्फत इलेक्ट्रीक वाहन कर्जसुविधा देण्यासाठी प्रयत्न करू:-विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-तंत्रज्ञान दिवसेंदिवस बदलत आहे, जगाची वाटचाल आधुनिकतेकडे सुरू आहे, प्रवासासाठी इलेक्ट्रीकवर चालणारी वाहने बाजारात येवु लागली आहेत, ग्रामिण अर्थकारणात मोलाचा सहभाग देणा-या सहकारी सोसायटया शेती कर्ज वितरीत करीत आहेत त्याचबरोबर इलेक्ट्रीक वाहन घेण्यासाठी कर्जपुरवठा व्हावा अशी मागणी असंख्य सभासद शेतकऱ्यांनी केली असून त्याबाबत कर्ज पुरवठा करून त्यातुन उत्पन्नाचे साधन निर्माण होवु शकेल काय असा […]

Read More

कोपरगाव बस आगार इमारत पुनर्बांधणी व स्थानकालगत व्यापारी संकुलासाठी १४ कोटी निधी मंजूर:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- पिण्याच्या पाण्याची वानवा असलेल्या कोपरगाव शहराची रस्त्यांमुळे दुरावस्था होवून धुळगाव, टपऱ्यांचे शहर अशा अनेक उपाध्या देण्यात आल्या होत्या. त्यामुळे विकासाच्या बाबतीत मागे असलेले कोपरगाव शहर अशी कोपरगावची ओळख होवून बसली होती. मात्र श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून हि ओळख पुसली जात असून त्यांच्या भगीरथ प्रयत्नातून कोपरगाव […]

Read More

रोहमारे कुटूंबाचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान:- आमदार सुधीर तांबे….

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव तालुक्यातील जवळके येथील के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयास नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे साहेब यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली असता यावेळी महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डी.आर सोनवणे यांनी डॉ. तांबे यांचा सत्कार केला.यावेळी डॉ. तांबे यांनी बोलतांना सांगितले की, कोपरगाव तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात रोहमारे परिवाराचा मोलाचा वाटा असून त्यांनी तालुक्यातील गोर-गरीबांच्या विद्यार्थी – विद्यार्थिनींचे […]

Read More

साईधाम वर्धापनदिनानिमीत्त भोपाळच्या साईचरित्रकथाकार सुमित पोंडा यांचे निरूपण…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील संजीवनी शिंगणापुर परिसरातील प. पू. धोंडीबाबा चव्हाण संचलित साईधाम मंदिराचा वर्धापनदिन सोहळा गुरूवारी मोठया उत्साहात पार पडला., भोपाळच्या साईचरित्रकथाकार सुमित पोंडा यांनी साईकथेचे निरूपण सादर केले. दिल्लीच्या नागर आणि पार्टी भक्त मंडळाने सदाबहार साईभजनावली सादर केली.प्रारंभी श्री. सुरेश चव्हाण, एकनाथ चव्हाण यांनी साईभक्तांचे स्वागत केले. विजयराव नायडु व त्यांच्या सहका-यांनी दिवसभरातील धार्मिक कार्यक्रमात […]

Read More

जुन्या प्र.४ ला समस्यानगरीच म्हणावे लागेल? :- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील बहुतांश प्रभागात विकासाच्या काही ना काही समस्या वर्षानुवर्षापासून प्रलंबित आहेत हे जनता दरबाराच्या मध्यमातून समोर आले आहे. मात्र जुना प्रभाग क्रमांक ४ व सध्याचा ५ या प्रभागाच्या नागरिकांनी मांडलेल्या समस्या पाहता या प्रभागात मागील काही वर्षात विकास झालाच नाही असे दिसून येत असून प्रभागाला समस्यानगरीच म्हणावे लागेल असे उपहासात्मकपणे […]

Read More

राजमार्ग ७ चा प्रश्न मार्गी, लवकरच भूमिपूजन:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील काही वर्षापासून कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील राजमार्ग ७ वरील देर्डे फाटा ते भरवस फाटा या रस्त्याकडे मागील काही वर्षापासून दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली होती. त्याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या राज्यमार्गाच्या लगत असणाऱ्या अनेक गावांतील व्यवसायावर देखील याचा मोठा परिणाम झाला होता. त्याबाबत पश्चिम भागातील […]

Read More