बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमीत्त् कृष्णाई मंगल कार्यालयात योगोपचार शिबीर…
कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन संजीवनी युवा प्रतिष्ठान व योग प्रचार प्रसार संस्थेच्यावतीने कृष्णाई मंगल कार्यालयात मंगळवारी योगोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्याचे उद्घाटन प्रजापिता ब्रम्हकुमारी सरलादिदी यांचे हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरीक मंचाचे विजय बंब होते.प्रारंभी योगाचार्य दत्ता पुंडे, विमल पुंडे यांनी प्रास्तविक केले, भाजपा महिला मोर्चाच्या […]
Read More