सामाजिक उपक्रमांमध्ये कोल्हे परिवाराचे कार्य मोठे:- आप्पासाहेब दवंगे…

पोहेगांव येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यात समाजातील तळागाळाच्या शेवटच्या घटकापर्यंत विविध शासकीय योजना ,दुष्काळ, पूर परिस्थिती , कोरोना काळात जम्बो कोविड सेंटर , सर्वरोग निदान शिबिर व सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा असो संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष माजी बिपिनदादा कोल्हे, भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष […]

Read More

वामनराव उगले सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी रंगनाथ उगले तर उपाध्यपदी धर्मा शिंदे बिनविरोध निवड…

उगले सोसायटीची ६६ वर्षापासून बिनविरोध निवडीची परंपरा कायम…कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील मुर्शतपुर येथील वामनराव उगले सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी रंगनाथ रामा उगले तर उपाध्यक्षपदी धर्मा मारुती शिंदे यांची नुकतीच निवड झाली. गेल्या ६६ वर्षापासुन या संस्थेचे संचालक मंडळ बिनविरोध निवडले जाते ती परंपरा कायम ठेवली आहे. या निवडीबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे भाजपचे प्रदेश सचिव […]

Read More

वामनराव उगले सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी रंगनाथ उगले तर उपाध्यपदी धर्मा शिंदे बिनविरोध निवड…

उगले सोसायटीची ६६ वर्षापासून बिनविरोध निवडीची परंपरा कायम…कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील मुर्शतपुर येथील वामनराव उगले सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी रंगनाथ रामा उगले तर उपाध्यक्षपदी धर्मा मारुती शिंदे यांची नुकतीच निवड झाली. गेल्या ६६ वर्षापासुन या संस्थेचे संचालक मंडळ बिनविरोध निवडले जाते ती परंपरा कायम ठेवली आहे. या निवडीबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे भाजपचे प्रदेश सचिव […]

Read More

एस.एम देशमुख यांचा शनिवारी पिंपरी – चिंचवडमध्ये जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान होणार…

कोपरगाव प्रतिनिधी(पुणे):- पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक आणि मराठी पत्रकार परिषदेने मुख्य विश्वस्त, राजकीय विश्लेषक एस.एम देशमुख यांना पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्यावतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.. शनिवार दिनांक २५ जून रोजी पिंपरी-चिंचवड येथील आचार्य अत्रे सभागृहात सकाळी ११ वाजता हा दिमाखदार सोहळा संपन्न होत आहे..ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयात योगादिन साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-57 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहमदनगर तसेच के जे सोमैया महाविद्यालय कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज 21 जून 2022 रोजी सकाळी महाविद्यालयाच्या प्रांगणात मध्ये योग दिनाचे आयोजन करण्यात आले.57 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहमदनगर यांच्या आदेशान्वये कोपरगाव सेक्टर येथील एस एस जी एम महाविद्यालय तसेच राहता शिर्डी कोळपेवाडी येवला व कोपरगाव येथील […]

Read More

संजीवनी उद्योग समुह तालुक्याची कामधेनू:- आप्पासाहेब दवंगे…

कोपरगांव प्रतिनिधी:-स्व. शंकरराव कोल्हे यांनी तालुक्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले असून तोच वारसा त्यांचे सुपुत्र बिपीनदादा कोल्हे यांच्यात असुन संजीवनी उद्योग समुह ही तालुक्याची कामधेनू आहे असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी केले.संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन महेश्वर मंदिर (कोळपेवाडी) येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी […]

Read More

कोपरगाव न्यायालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा:- सुरेश पाटील, माहिती अधिकारी…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जून कोपरगांव न्यायालयात तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत योगाभ्यास करत साजरा करण्यात आला.कोपरगांव न्यायालयाचे पटांगणात जिल्हा न्यायाधीश सयाजीराव को-हाळे, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर) शौकत देसाई, सहदिवाणी न्यायाधीश स्वरुप बोस, सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर) महेश शिलार, सहदिवाणी न्यायाधीश भगवान पंडित, दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठस्तर) स्मिता बनसोड यांचे सह न्यायालयीन कर्मचारी, वकील यांनी स्वतः योगासने […]

Read More

वारीत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा शालेय विध्यार्थ्यांना दिले योगा चे धडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जून रोजी श्री रामेश्वर विद्यालय वारी येथे भारतीय योग संस्थान दिल्ली संचलित वारी केंद्रांचे योगा शिक्षक वाल्मिक कर्डीलेसर व इतर मार्गदर्शकांच्या उपस्थितीत योगाभ्यास करत साजरा करण्यात आला. यावेळी योगासने प्राणायाम, ध्यान करत विध्यार्थी,शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांनी योगा दिवस अत्यंत उत्साहात साजरा केला.भारतीय योग संस्थान व रयत शिक्षण संस्थेचे श्री […]

Read More

संवत्सर परिसरात बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण…

कोपरगाव प्रतिनिधी:-तालुक्यातील संवत्सर गावात संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्र, नवीन बसस्थानक इत्यादी ठिकाणी करंज, गुलमोहर, अशोका आदी विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले. पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण अत्यंत गरजेचे असून संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे त्यासाठी सातत्याने प्रोत्साहन देतात असे कार्यकर्त्यांनी या वेळी मनोगतात सांगितले.याप्रसंगी सर्वश्री. त्रंबकराव परजणे , पांडुरंगशास्त्री […]

Read More

बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न…

कोपरगांव प्रतिनिधी:-भगवंताने मानवाला अनमोल शरीरसंपदा दिली असुन त्यात डोळे सर्वागसुंदर बाब आहे, त्याद्वाएरे आपण सृष्टीची अनुभुती घेतो तेंव्हा डोळ्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी असे प्रतिपादन भाजपा गटनेते रविंद्र पाठक यांनी केले.संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन कोपरगांव शहरातील संजयनगर गवारे फाऊंडेशन, महेश्वर मंदिर (कोळपेवाडी) व दत्त मंदिर […]

Read More