उपेक्षीत घटकांसाठीच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी व्हावी:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-आरोग्य ही जीवनाची गुरूकिल्ली आहे, आज प्रत्येकाच्या जीवनशैलीत ताण तणावामुळे आजाराचे प्रमाण वाढत आहे त्याची सर्वांनी काळजी घ्यावी, उपेक्षीत घटकासाठीच्या शासनस्तरावर असंख्य योजना आहे त्याची अंमलबजावणी तंतोतंत होण्यासाठी सर्व पदाधिका-यांनी जाणिवपुर्वक प्रयत्न करावेत असे आवाहन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी केले.संजीवनी युवा प्रतिष्ठान, नीलवसंत मेडीकल फाउंडेशन व रिसर्च सेंटर, मणिशंकर आय हॉस्पीटल,राष्ट्रसंत […]

Read More

राहाता तहसीलची ‘मे’ मह‍िन्यात नाश‍िक व‍िभागातील सर्वोत्कृष्ट कामग‍िरी, तहसीलदार कुंदन ह‍िरे यांचा सन्मान…

कोपरगाव प्रतिनिधी(श‍िर्डी):- नाश‍िक व‍िभागीय महसूल आयुक्तालयाकडून दर मह‍िन्याला व‍िभागातील उत्कृष्ट अध‍िकारी व कर्मचाऱ्यांची यादी जाहीर केली जाते. राहाता तहसील कार्यालयाच्या सर्वोत्कृष्ट महसूली कामग‍िरीसाठी कुंदन ह‍िरे यांचे ‘मे २०२२’ या मह‍िन्यातील नाश‍िक व‍िभागातील उत्कृष्ट तहसीलदार म्हणून नाव जाहीर करण्यात आले आहे. नाशिक व‍िभागीय (महसूल) आयुक्तालयाच्या अध‍िकृत संकेतस्थळावर सदर यादी प्रस‍िध्द करण्यात आली आहे.नाश‍िक व‍िभागीय महसूल आयुक्तालयाकडून […]

Read More

सनातन भारतीय संस्कृती संस्थेकडून विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप…

कोपरगाव प्रतिनिधी :- सालाबादप्रमाणे याही वर्षी सनातन भारतीय संस्कृती संस्थेकडून १६ जून रोजी नगरपालिका शाळा क्रमांक ३ या मुलींच्या शाळेत ३० गरजू मुलींना शाळेसाठी चांगल्या प्रतिच्या बॅगचे वाटप करण्यात आले. संस्थेकडून फेब्रुवारी महिन्यात गरजू महिलांना साड्यांचे वाटप व मार्च महिन्यात शालेय मुलांना खाऊचे वाटप व गार पाण्याचे जार यांची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी सनातनच्या […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे श्री.मकरंद को-हाळकर यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान…

कोपरगांव प्रतिनिधी:-क्रीडा संस्कृती फाऊंडेशन,नासिक आयोजित राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा हाॕकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांचे चिरंजीव,अर्जुन पुरस्कार प्राप्त श्री.अशोक ध्यानचंद यांचे हस्ते नुकताच संपन्न झाला.यामध्ये श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांना हा पुरस्कार श्री.अशोक ध्यानचंद यांचे प्रदान करण्यात आला.त्या प्रसंगी छत्रपती पुरस्कार विजेते व महाराष्ट्र आँलिंपिक असो.सदस्य श्री.अशोक दुधारे,मुंबई हाॕकी असो.चे सचिव श्री.रणबिरसिंग,सदस्य […]

Read More

संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या दहावी निकालाची शंभर टक्के परंपरा कायम:- रेणुका कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-नुकत्याच झालेल्या शालांत परिक्षेत संजीवनी इंग्लिश मिडीयम, स्कूलच्या शंभर टक्के निकालाची परंपरा याही वर्षी कायम राहिली असे प्रतिपादन सौ. रेणुका विवेक कोल्हे यांनी केले, त्यांच्या हस्ते दहावी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करायांत आला.प्रारंभी शाळेचे शैक्षणिक विभागाचे मुख्य हरिभाऊ नळे यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती दिली. प्राचार्य बाळासाहेब जाधव प्रास्तविक करतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. […]

Read More

प्रहार च्या आंदोलनाने प्रसादनगर भागाला मिळाले हक्काचे पाणी:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी):-प्रहार च्या आंदोलनाने राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागातील नागरिकांना हक्काचे पाणी मिळाले असल्याचे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी केले.प्रसादनगर भागात शिंगी प्लॉट हद्दीतील ५० कुटुंबांना नळ जोडणी दिली असून शेवटच्या अंतिम टप्प्यातील जवळपास १५ कुटुंबांना नळ जोड देणेचे काम देवळाली प्रवरा नगरपालिकेने हाती घेतले आहे, त्या कामाची सुरुवात […]

Read More

दृष्टी चांगली असेल तर सृष्टी दिसते:- आप्पासाहेब दवंगे…

कोपरगाव प्रतिनिधी:-दृष्टी चांगली असेल तर सृष्टी दिसते त्यासाठी डोळयाचे आरोग्य महत्त्वाचे असते असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी केले.तालुक्यातील संवत्सर येथे संजीवनी युवा प्रतिष्ठान, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्ट, नीलवसंत मेडीकल फाउंडेशन व रिसर्च सेंटर, मणिशंकर आय हॉस्पीटल यांच्यावतीने मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबीराचे उदघाटन करताना ते […]

Read More

वारक-यांच्या सेवेत पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-गेल्या दोन वर्षापासुन कोरोना महामारीमुळे सार्वजनिकरित्या पंढरीच्या दिंडया काढण्यावर मर्यादा होत्या मात्र चालु वर्षी परवानगी मिळाल्याने या वारक-यांच्या सेवेतच पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन होते असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले.सालाबादप्रमाणे याहीवर्षी महान तपस्वी कैकाडी बाबा व हभप कोंडीराम काका यांची पायी दिंडी मनमाड ते पंढरपुर मार्गस्थ होतांना बुधवारी कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगांव […]

Read More

उमरावती सोसायटीच्या अध्यक्षपदी देवराम गवळी उपाध्यक्षपदी साहेबराव शिंदे यांची बिनविरोध निवड…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील देर्डेको-हाळे येथील उमरावती सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे देवराम विठ्ठलराव गवळी तर उपाध्यक्षपदी साहेबराव काशिनाथ शिंदे यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल त्यांचे जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.श्री.देवराम गवळी यांच्या नावाची सुचना संस्थापक अरुणराव येवले यांनी केली तर त्यास चांगदेवराव कोल्हे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी पुंडलिक गवळी यांनी सूचना आणली […]

Read More

वामनराव उगले सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी रंगनाथ उगले तर उपाध्यपदी धर्मा शिंदे बिनविरोध निवड…

उगले सोसायटीची ६६ वर्षापासून बिनविरोध निवडीची परंपरा कायम…कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील मुर्शतपुर येथील वामनराव उगले सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी रंगनाथ रामा उगले तर उपाध्यक्षपदी धर्मा मारुती शिंदे यांची नुकतीच निवड झाली. गेल्या ६६ वर्षापासुन या संस्थेचे संचालक मंडळ बिनविरोध निवडले जाते ती परंपरा कायम ठेवली आहे. या निवडीबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे भाजपचे प्रदेश सचिव […]

Read More