श्रीमान गोकुळचंदजी ठोळे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव प्रतिनिधी:-येथील भागचंद माणिकचंद ठोळे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये १४६ व्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले त्या वेळी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दिलीप अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे, मुख्याध्यापक निमोणकर, उपमुख्याध्यापिका सौ आगरकर, आदि मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहशिक्षक पठाण, सौ भिडे, सौ सौमासे आदिंनी सहकार्य केले.सुत्रसंचलन सौ अभंग व सौ […]

Read More

सिंधी समाज महिला मंडळ कोपरगाव च्या अध्यक्षपदी सौ.सिमरन खुबाणी…

कोपरंगाव प्रतिनिधी:- सामाजीक व धार्मिक कार्यात सतत अग्रेसर राहणाऱ्या सौ.सिमरन तरुण खुबाणी यांची नुकतीच कोपरगाव शहर सिंधी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.सदरील निवड हि तीन वर्षांसाठी करण्यात आली.यावेळी मावळत्या अध्यक्षा सौ.नेहा काराचीवाला यांनी त्यांच्या कारकिर्दीतील तीन वर्षांचा अहवाल सादर केला.नुतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे-उपाध्यक्ष-सौ.वर्षा आर्यसेक्रेटरी-सौ.गुंजन आर्यसहसेक्रेटरी-सौ.प्रिया वलीरामाणीखजिनदार- सौ.दिव्या शर्मासह-खजिनदार-सौ.प्रिती राजपाल.यावेळी महिला मंडळाच्या संस्थापक सौ.शालिनी खुबाणी […]

Read More

कै.गोकुळचंदजी ठोळे यांची १४६वी जयंती विदयालयांत उत्साहाने संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीमान गोकुळचंदजी विदयालय चे संस्थापक कै.गोकुळचंदजी ठोळे यांची १४६वी जयंती विदयालयात उत्साहाने संपन्न झाली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एस.जे.एस हाॕस्पीटलचे कार्यकारी संचालक श्री.प्रसाद कातकडे,लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री.परेश उदावंत,सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर गोसावी, प्रशासन अधिकारी डी.डी.पटारे उपस्थितहोते.प्रारंभी मान्यरांच्या हस्ते कै.गोकुळचंदजी ठोळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात […]

Read More

पर्यावरण संवर्धन करणे ही काळाची गरज:- वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव…

कोपरगाव प्रतिनिधी:-सध्या मोठ्या प्रमाणात भूतलावर प्रदूषणात वाढ होत असून यातून अनेक प्रकारच्या व्याधी मनुष्याला जडत आहेत. तसेच झाडाच्या बेसुमार तोडी मुळे पावसाचे प्रमाण देखील कमी झाले आहे तर अनेक ठिकाणच्या जमिनी नापीक झाल्याने संपूर्ण शेती व्यवस्था मोडकळीस आल्याचे चित्र सध्याच्या परिस्थिती वरून पहावयास मिळत असून त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने प्रत्येकाने काळजीपूर्वक पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी मनापासून प्रयत्न […]

Read More

एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या उत्कर्षा गावितने पटकावले राष्ट्रीय जम्प रोप स्पर्धेत सुवर्ण…

कोपरगाव प्रतिनिधी:-येथील श्री. सदगुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस् अँड संजीवनी कॉमर्स कॉलेजमधील ११ वी विज्ञान वर्गातील विद्यार्थिनी कु.उत्कर्षा राजू गावित हिने झारखंड राज्यातील रांची जिल्ह्यातील लोहरगज येथे दिनांक २८ ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत संपन्न झालेल्या १६ व्या राष्ट्रीय जम्प रोप स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. या स्पर्धेत देशातील एकूण […]

Read More

संजीवनीच्या १४ विध्यार्थ्यांची थर्मोफिशर, माईंडट्री, असेंचर व नॅश कंपन्यांमध्ये नोकऱ्यांसाठी निवड:- श्री अमितदादा कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोणत्यांही अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये पालक जेव्हा आपल्या पाल्याला शिक्षणासाठी दाखल करतात, तेव्हा माझ्या पाल्याला चांगली नोकरी मिळाली पाहीजे, हे स्वप्न डोळ्यात साठवुन पाल्यांच्या पंखात बळ भरीत असतात. अशा स्वप्नांची परीपुर्ती म्हणुन अलिकडेच वेगवेगवेगळ्या क्षेत्रात आघाडीच्या थर्मोफिशर सायंटीफिक, माईंडट्री, असेंचर व नॅश इंडस्ट्रीज या कंपन्यांनी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एकुण १४ विध्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केल्याचे जाहिर केले […]

Read More

पालखेड डाव्याकालव्या अंतर्गत वितरिकांची दुरुस्ती करून सीडी वर्क करावे:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-तालुक्याच्या पूर्व भागातील बहुतांष गावे हे बाराही महिने दुष्काळी असतात त्यांना पालखेड डाव्या कालव्याच्या पाण्याचा नियमित उपयोग होतो, माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांनी सातत्याने याभागाकडे लक्ष देवुन त्यांच्या समस्यांची सोडवणूक केलेली आहे. पालखेड डाव्या कालव्याअंतर्गत वितरीका चारी क्रमांक ४२ ते ५२ यांची वहनक्षमता घटली असुन त्यांचे अनेकठिकाणी सीडी वर्क बांधकामे तुटल्याने शेतकरी लाभार्थ्यांना पाणी […]

Read More

राष्ट्रवादीच्या दहीहंडीला अभिनेत्री माधुरी पवारची उपस्थिती जल्लोषासाठी गोविंदा पथक, तरुणाई सज्ज…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- दोन वर्षाच्या कालखंडानंतर श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगावात आज सायंकाळी ५ वाजता दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. या दहीहंडी उत्सवासाठी ना. आशुतोष काळे हे स्वत: उपस्थित राहणार आहेत. तसेच अभिनेत्री माधुरी पवार देखील उपस्थित राहणार आहे. त्यामुळे जल्लोष साजरा करण्यासाठी गोविंदा पथक आणि तरुणाई […]

Read More

विद्यार्थ्यांनी एखादि कला जोपासली पाहिजे:- रजनीताई गुजराथी…

कोपरगाव प्रतिनिधी:-विद्यार्थिनींनी जीवन जगताना, जीवनात आनंद, समाधान मिळविण्यासाठी गायन, वादन, संगीत, चित्रकला, रांगोळी कला अशांपैकी एखादी कला जोपासली पाहिजे . कोणतीही कला माणसाला आत्मसन्मान, समाधान देत असते असे विचार जेष्ठ लेखिका महिला मंचच्या अध्यक्षा रजनीताई गुजराथी यांनी व्यक्त केले.कोपरगाव नगरपालिका शाळा नंबर तीन ( मुली ) शाळेतील विद्यार्थ्यीनींना जेष्ठ नागरिक सेवा मंच, जेष्ठ महिला समिती […]

Read More

स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्त वनिता महिला मंडळाची रँली सर्वांचे आकर्षण ठरली…

कोपरगाव प्रतिनिधी:-येथील वनिता मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या भारतीय स्वातंत्र्य अमृत मोहोत्सवा निमित्त शहरातुन भव्य महिला रॅली सर्वांचे आकर्षण ठरली. या प्रसंगी माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित महिलांनी भारत माता की जय वंदे मातरम् आशा घोषणा दिल्या. रॅली प्रसंगी तहसीलदार विजय बोरुडे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, उप मुख्याधिकारी, ज्ञानेश्वर चाकणे, पोलीस निरीक्षक […]

Read More