“पोलीस मित्र” म्हणून माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील (शांतता कमिटी सदस्य) यांना १५ ऑगस्टला सन्मानपत्र देऊन गौरवन्यात आले…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी ( शिर्डी )संजय जी सातव साहेब यांच्या हस्ते व कोपरगाव चे तहसीलदार विजय जी बोरुडे साहेब , पंचायत समितीचे बिडिओ सूर्यवंशी साहेब , कोपरगाव चे पोलीस निरीक्षक वासुदेव जी दिसले साहेब यांच्या उपस्थितीत , ७५ व्या स्वतंत्र दिनानिमित्य कोपरगाव पोलीस स्टेशन येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव गौरव […]

Read More

कोळपेंच्या स्मरणार्थ म्हाळसाई डिजीटल हॉलचे लोकार्पण…

कोपरगांव प्रतिनिधी:-शिक्षणात ग्रामीण भागातील विद्यार्थी डिजीटल क्लास रुमच्या बाबतीत मागे राहू नये या उद्देशाने सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष निवृत्ती कोळपे यांनी त्याच्या मातोश्रीच्या स्मरणार्थ म्हाळसाई डिजीटल हॉलची निर्मीती केली त्याचे लोकार्पण गोकुळाष्टमीच्या मुहूर्ताहवर भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते पार पडले.शिक्षण हे वाघाणीचे दुध आहे, ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा निर्माण व्हाव्या यासाठी […]

Read More

चला हवा येऊ द्या फेम अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या उपस्थितीत रंगणार कोपरगावच्या संजीवनी युवा प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव गोविंदा पथकांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे युवा नेते विवेेकभैय्या कोल्हे यांचे आवाहन…

कोपरगाव प्रतिनिधी:-आगळ्यावेगळ्या कार्यातून केवळ कोपरगाव तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर छाप उमटवणाऱ्या कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गोपालकाला आणि दहीहंडी उत्सव शुक्रवारी (१९ ऑगस्ट) मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. कोपरगावची शान आणि मान उंचावणारा, समाजप्रबोधनासह सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविणारा यंदाचा छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी उत्सव “चला हवा येऊ द्या“ […]

Read More

कोपरगाव तालुक्यातील टाकळी या गावात दि.१५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री बिबट्या ने शेळीवर हल्ला…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोपरगाव तालुक्यातील टाकळी या गावात दि.१५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री बिबट्या ने शेळीवर हल्ला केला टाकळी येथील रवींद्र(गुरु) साहेबराव देवकर यांच्या शेळी पालन गोठ्यात दि.१५ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री बिबट्याने एक मोठी शेळी मारली यावेळी वन विभागाचे कर्मचारी एस एस गोसावी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला समवेत मा सभापती सुनील भाऊ देवकर रवींद्र(गुरु) देवकरमा सभापतीं […]

Read More

संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सव कमिटीची कार्यकारिणी जाहीर, कोपरगावात शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर रंगणार दहीहंडीचा थरार…

समाजप्रबोधनासह ऐक्याचे दर्शन घडविणारा दहीहंडी उत्सव..।कोपरगाव प्रतिनिधी:-येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने यंदाही साजरा करण्यात येणार आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी उत्सव कमिटीची सन २०२२ ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोपरगाव शहरातील मेन रोडवर […]

Read More

संगमनेर येथील जि.प.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल दगडू कडूसकर यांचा सत्कार व सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-संगमनेर येथील जि.प.प्रा.शाळेचे मा.मुख्याध्यापक व आधार फाऊंडेशनचे शिलेदार मा.श्री विठ्ठल दगडू कडूसकर, सर यांच्या “सेवानिवृत्त सेवापुर्ती गौरव समारंभ” अमृता लॉन्स, संगमनेर जि.अहमदनगर येथे करण्यात आला. या समारंभास महाराष्ट्र राज्य नाभिक एकता महासंघाचे जिल्हाध्यक्ष साईभक्त श्री मनोजभाऊ वाघ यांच्या हस्ते श्री विठ्ठल कडूसकर सरांना तसेच नाभिक महासंघ संपूर्ण परिवारातर्फे शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात […]

Read More

कोपरगाव शहर पोलिस स्टेशनच्या वतिने नारायणशेठ अग्रवाल यांचा पोलिस मित्र म्हणुन सन्मान…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहर पोलीस स्टेशन आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त श्री.नारायणशेठ अग्रवाल यांना पोलीस मित्र म्हणून मा.श्री.संजय सातव उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी,कोपरगांव तहसीलदार विजय बोरुडे, गटविकासाधिकारी सूर्यवंशी साहेब, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले साहेब यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला…!

Read More

“अण्णा भाऊंचे आयुष्य म्हणजे संघर्षमय गाथा”:- विश्वास पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-अण्णा भाऊ साठे यांनी संपूर्ण जीवनात संघर्ष अनुवला आणि आपल्या साहित्यातून रेखाटला असून अण्णा भाऊंचे आयुष्य म्हणजे संघर्षाची गाथा आहे असे उद्गार जेष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केलेकोपरगाव येथे लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होताया वेळी मातंग समाजाच्या सामाजिक,राजकीय क्षेत्रात कार्य […]

Read More

यंदाची कोपरगाव शिवसेनेची दहीहंडी रद्द:- जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे…

कोपरगाव प्रतिनिधी:-गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगावात अतिशय नावाजलेली व मानाची दहीहंडी म्हणून प्रसिद्ध असलेली कोपरगाव शिवसेनेची दहीहंडी यंदा रद्द करण्यात आली आहे.कोपरगाव शिवसेनेचे मा.शहरप्रमुख स्व.धर्मवीर काका शेखो यांचे बंधू कै.बिंदरसिंग शेखो यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने कोपरगाव शिवसेनेवर शोककळा पसरली आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिल्या […]

Read More

“दलित मित्र” पुरस्कार पानिपतकार विश्वास पाटील यांच्या शुभहस्ते माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांना प्रदान…

कोपरगाव प्रतिनिधी:-सत्यशोधक आण्णा भाऊ साठेच्या १०२ व्या जयंती कार्यक्रम निमित्त जेष्ठ साहित्यिक , इतिहासकार , माजी जिल्हाधिकारी ” पानीपतकार” विश्वास पाटील यांचे हस्ते पुरस्कार देऊन मंगेश पाटील , सौ.वैशाली उल्हारे मॅडम (जगधनी क्लासेस) , सागर आहेर यांना सन्मानित करण्यात आले.या वेळी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे , माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे , अँड.नितीन पोळ , […]

Read More