
कोपरगाव प्रतिनिधी:-
येथील भागचंद माणिकचंद ठोळे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये १४६ व्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले त्या वेळी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दिलीप अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे, मुख्याध्यापक निमोणकर, उपमुख्याध्यापिका सौ आगरकर, आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहशिक्षक पठाण, सौ भिडे, सौ सौमासे आदिंनी सहकार्य केले.सुत्रसंचलन सौ अभंग व सौ भोसले यांनी केले. दहिहंडी उत्सवात विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले. राधाकृष्ण व गोपगोपींची वेशभूषा आकर्षक होती.
दहिहंडी व जयंती साजरी करण्यात आली.
